Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशातील बोगस डॉक्टरांवर सीबीआयचे छापे ; जळगावसह धुळ्यातील या डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
December 31, 2022
in जळगाव
0
देशातील बोगस डॉक्टरांवर सीबीआयचे छापे ; जळगावसह धुळ्यातील या डॉक्टरांवर गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : परदेशात वैद्यकशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर सर्व डॉक्टरांना भारतात सराव करण्यासाठी FMGE म्हणजेच फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा स्क्रीनिंग चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य असते. मात्र ही परीक्षा नापास असताना देखील रजिस्ट्रेशन करणाऱ्या देशातील ७३ डॉक्टरांविरुद्ध २१ डिसेंबर रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. यात जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी एका डॉक्टरचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

परदेशात एमबीबीएस करणाऱ्या डाॅक्टरांना भारतात प्रॅक्टीस करावयाची असल्यास त्यांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची ‘फाॅरेन मेडिकल गॅज्युएट इंटरन्स’ ही परीक्षा पास हाेणे आवश्यक असते. मात्र देशात अशी परीक्षा पास न करता सुमारे २३ हजार डाॅक्टर्स प्रॅक्ट्रीस करीत असल्याची माहिती राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेला (एनएमसी) प्राप्त झालेली आहे.

याबाबत नॅशनल आॅफ एग्झामिनेशनने आराेग्य मंत्रालयाकडे माहिती दिली हाेती. तसेच एनएमसीने तीन महिन्यांपूर्वी सीबीआयकडे तक्रार केली हाेती. याप्रकरणी देशभरात ९१ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून यातील ७३ डाॅक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. यात जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी एका डॉक्टरचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा..

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षांचे वेळापत्रक झाले जाहीर

अरे बापरे.. वृद्ध महिलेच्या कानातील दागिने निघेना, चोरट्यांनी कानाच कापला, जळगावातील धक्कादायक घटना

वर्षाचा शेवटचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार खास ; वाचा आजचे राशिभविष्य

उद्या 1 जानेवारीपासून ‘हे’ मोठे बदल लागू होतील! काय आहे आताच जाणून घ्या

दरम्यान सीबीआयच्या वेबसाईटवर असलेल्या एफआयआर नुसार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील डॉ. दीपक अशोक पाटील (सुप्रभा कॉलनी धुळे रॉड, अमळनेर), डॉ. निलेश किशोर पाटील (चिमठाणा,ता.शिंदखेडा जि.धुळे) या दोघांनी चीनमधून एमबीबीएस पूर्ण केले मात्र एफएमजीई परीक्षा नापास झाल्यानंतरही दोघांनी रजिस्ट्रेशन करून प्रॅक्ट्रीस सुरु केल्याचा आरोप असल्याने सीबीआयने १२० ब, ४२०,४६७,४६८, ४७१ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारने मोफत रेशन योजनेत केला मोठा बदल, आता फक्त हेच लोक घेऊ शकणार लाभ

Next Post

अग्निशामक विभाग मुंबई येथे 12वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती, तब्बल 69,100 रुपये पगार मिळेल

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
अग्निशामक विभाग मुंबई येथे 12वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती, तब्बल 69,100 रुपये पगार मिळेल

अग्निशामक विभाग मुंबई येथे 12वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती, तब्बल 69,100 रुपये पगार मिळेल

ताज्या बातम्या

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us