Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

najarkaid live by najarkaid live
November 8, 2019
in राज्य, राजकारण
0
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: विधानसभेचा कार्यकाळ १२ नोव्हेंबर रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळं आता राज्यात पुढं नेमकं काय होणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं भाजप-शिवसेना व मित्र पक्षांच्या महायुतीला सत्तास्थापनेचा कौल दिला होता. त्यामुळं महायुतीनं सत्ता स्थापन करणं अपेक्षित होतं. मात्र, शिवसेनेनं अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासह समसमान सत्ता वाटपाचा मुद्दा लावून धरला होता. तर, भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास राजी नव्हता. त्यामुळं निकाल लागून १४ दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटू शकला नाही. अखेर फडणवीस यांनी राजीनामा दिला. सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार यांच्यासह भाजपचे काही मोठे नेते यावेळी उपस्थित होते.

फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यपाल काय भूमिका घेतात?, कोणत्या पक्षाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण देणार? की राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार, याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

Next Post

सत्ताकोंडी फुटणार; काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post

सत्ताकोंडी फुटणार; काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार?

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us