Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस आणखी ३ महिने ‘वर्षा’ बंगल्यात राहणार

najarkaid live by najarkaid live
November 18, 2019
in राज्य, राजकारण
0
देवेंद्र फडणवीस आणखी ३ महिने ‘वर्षा’ बंगल्यात राहणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना सरकारी निवासस्थान असलेला वर्षा बंगला रिकामा करायचा होता. मात्र, त्यांना आणखी तीन महिने या बंगल्यात वास्तव्य करता येणार आहे. त्यांना वाढीव मुदत देण्यात आल्याचं समजतं. सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस यांनी यासाठी अर्ज केला होता आणि तो मंजूर करण्यात आला आहे. 

राज्यात कोणताच पक्ष सत्ता स्थापन करू शकला नाही. त्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी या शिफारशीच्या फाइलवर स्वाक्षरी केली. त्यामुळं आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. काही माजी मंत्र्यांनी मलबारस्थित बंगले रिकामे करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितली आहे. तर मंत्रालयासमोरील बंगले रिकामे करण्याची काही मंत्र्यांनी तयारी सुरू केली आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागानं एक परिपत्रक जारी करून सर्व मंत्र्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत मंत्रालयातील कार्यालये रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मंत्र्यांनी एका दिवसाच्या आतच मंत्रालयातील आपापली कार्यालये रिकामी केली.

सरकार स्थापन झाल्यानंतर काय? 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यात आणखी तीन महिने राहता येणार आहे. त्यांना वाढीव मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे, शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ज्या पद्धतीनं त्यांचे सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत, ते पाहता नवं सरकार स्थापन होण्याची शक्यता अधिक आहे. जर तीन महिन्यांच्या आत राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि नवं सरकार स्थापन केलं गेलं तर काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाणकारांच्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत नव्या मुख्यमंत्र्यांसाठी फडणवीस यांना तात्काळ बंगला रिकामा करावा लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Next Post

किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर

किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us