Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दूध संघांचे कामकाज पारदर्शी व कुठलाही भ्रष्टाचार नाही – एकनाथ खडसे

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची ५१ वी वार्षिक सभा संपन्न

najarkaid by najarkaid
September 27, 2022
in जळगाव
0
दूध संघांचे कामकाज पारदर्शी व कुठलाही भ्रष्टाचार नाही – एकनाथ खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)-  जळगांव दूध संघाच्या वार्षिक सभेबाबत जळगांव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची ५१ वी वार्षिक सर्व साधारण सभा, हॉटेल क्रेझी कॉटेज, आकाशवाणी चौक, येथे आज दिनांक २७ रोजी सकाळी ११.०० वाजता संघाचे चेअरमन सौ.मंदाकिनीताई खडसे यांच्या अध्यक्षतेत बोलविण्यात आली होती. सभेत संघाच्या ४८१ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वार्षिक सभेत प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री.एकनाथराव खडसे, यांची उपस्थिती होती.

संघाने मागील वार्षिक अहवाल वर्षात ४७२ कोटीची उलाढाल झालेली आहे व संघाने २ कोटींच्या वर नफा कमविलेला आहे. यावेळीस सभासद संस्थांना त्यांनी पुरविलेल्या चांगल्या दुधावर ०.३० पैसे प्रतिलिटर भावफरक सुध्दा जाहीर करण्यात आला.

विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ ऑगस्ट, २०२० मध्ये संपलेला होता. परंतु कोरोनामुळे निवडणूक (इलेक्शन) पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मागील ७ वर्षात सौ.मंदाताई खडसे यांच्या नेतृत्वात संघाच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. संघाने मागील वर्षात सरासरी प्रतिदिन २.३७ हजार किलो दुध खरेदी केले व सरासरी १.९१ हजार लिटर प्रतिदिन विक्री केले व उर्वरीत दुधाचे दुग्धपदार्थ बनवुन विक्री केलेले आहे.

अहवाल वर्षात संघाने २१ हजार मे.टन पशुखाद्य विक्री केलेले आहे. याशिवाय तुप, श्रीखंड, टेबल बटर, दही, ताक, दुध पावडर, बटर इ. विक्री केलेली आहे. संघाकडून दुध उत्पादकांना दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी, कृत्रिम रेतन, वैरण विकास, रोगप्रतिबंधक याकरीता सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात.

सभेत मागील साधारण सभेचे प्रोसिडींग वाचुन कायम करण्यात आले. तसेच मागील वर्षाचे (२०२१-२२) आर्थिक पत्रकांना मंजुरी देण्यात आली. सभेमध्ये विषयावर कार्यकारी संचालक श्री. मनोज लिमये हयांनी सभागृहाची मंजूरी घेतली. संघास सतत ऑडीट वर्ग “अ” मिळत आलेला आहे. सभासदांनी त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सभागृहात मांडण्यात आल्या. सभागृहाने संचालक मंडळाचे मागील ७ वर्षाच्या कामकाजाचे अभिनंदन केले. म. चेअरमन यांनी त्यांच्या भाषणात संघाने दिलेल्या म्हैस दुधास रु.४६.७२ पैसे प्रति लिटर व गायीच्या दुधास रु.२८.४१ पैसे भाव प्रति लिटर असे सांगण्यात आले. तसेच पुढील वर्षी उत्पादकांना दुधाचे पेमेंट बँकेत न जाता बँकेव्दारा त्यांच्या संस्थेमध्येच केले जाईल. अशी व्यवस्था करण्याचे नियोजन आहे असे कळविले.

श्री.एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या भाषणात संघाचे कामकाज पारदर्शी आहे व त्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही याचे समाधान व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत संघाने केलेली ७२ कोटीची गुंतवणूक संघाच्या पुढील ५० वर्षापर्यंत कामास येईल तसेच संघाने जीपीएस, सी.सी.टी.व्ही. व अन्य नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन उत्पादकांना चांगली सेवा कशी देता येईल हयाकडे लक्ष द्यावे अशा सुचना केल्या.
प्रमुख अतिथी, मा.श्री. एकनाथरावजी खडसे, हयाशिवाय संचालक मंडळाचे चेअरमन सौ.मंदाकिनीताई एकनाथराव खडसे, तसेच संचालक मंडळ सदस्य मा.श्री. अॅड.वसंतराव मोरे, मा.श्री.डॉ.संजीव कृष्णराव पाटील, मा. श्री. हेमराज खुशाल चौधरी, मा.श्री. जगदीश लहू बढे, मा. श्री. प्रमोद पांडूरंग पाटील, मा.श्री. अशोक दगडू चौधरी, मा.श्री. सुभाष जगन्नाथ टोके, मा.श्री. अशोक प्रल्हाद पाटील, मा.श्री. प्रल्हाद नारायण पाटील, मा.सौ.शामलताई अतूल झांबरे, मा.सौ.सुनिताताई राजेंद्र पाटील, मा.डॉ.सौ.पुनमताई प्रशांत पाटील संचालक सदस्य उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

३२ हजार रुपयांची लाच घेतांना रावेर येथील निरीक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

Next Post

भाजपा नेते गिरीश महाजनांविरुद्ध सीबीआय कडून गुन्हा दाखल झाल्याची जोरदार चर्चा …जाणून घ्या…नेमकं खरं काय ते !

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

भाजपा नेते गिरीश महाजनांविरुद्ध सीबीआय कडून गुन्हा दाखल झाल्याची जोरदार चर्चा ...जाणून घ्या...नेमकं खरं काय ते !

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us