Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसरे विदेशी प्रतिनिधी मंडळ काश्मिरात दाखल

najarkaid live by najarkaid live
February 12, 2020
in राष्ट्रीय
0
दुसरे विदेशी प्रतिनिधी मंडळ काश्मिरात दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर या राज्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपूर्वी युरोपीय प्रतिनिधी मंडळाने जम्मू आणि काश्मीरचा दौरा केल्यानंतर आता या राज्यातील परिस्थिती कशी आहे याची पाहणी करण्यासाठी आणखी एक विदेशी प्रतिनिधी मंडळ  श्रीनगरमध्ये पोहोचले आहे. हे प्रतिनिधी मंडळ १२ आणि १३ फेब्रुवारीला प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, स्थानिक लोक, व्यापारी आणि राजकीय नेत्यांच्या भेटी घेणार आहे. 

भारत सरकारच्या आउटरिच कार्यक्रमांतर्गत हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये अनेक देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. हे प्रतिनिधी मंडळ जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला, श्रीनगर आणि जम्मूसारख्या भागांचा दौरा करेल. हे प्रतिनिधी मंडळ जम्मू आणि काश्मीरमधील रहिवासी भाग, युवक, धार्मिक, सांस्कृतिक आणि इतर अनेक समुदायांच्या लोकांच्या भेटी घेणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहशतवाद्यांना आर्थिक मदत: हाफिज सईदला पाच वर्षाची शिक्षा

Next Post

बंगल्यांची दुरुस्ती होण्याआधीच सरकार जाणार: चंद्रकांत पाटील

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
बंगल्यांची दुरुस्ती होण्याआधीच सरकार जाणार: चंद्रकांत पाटील

बंगल्यांची दुरुस्ती होण्याआधीच सरकार जाणार: चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

March 20, 2026
SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us