Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी! देवदर्शनासाठी निघालेल्या भुसावळातील दाम्पत्यावर काळाचा घाला, पती ठार, पत्नी गंभीर जखमी

Editorial Team by Editorial Team
May 5, 2023
in जळगाव
0
दुर्दैवी! देवदर्शनासाठी निघालेल्या भुसावळातील दाम्पत्यावर काळाचा घाला, पती ठार, पत्नी गंभीर जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : पौर्णिमा निमित्त हरताळा येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भुसावळातील दाम्पत्यावर काळाने घाला घातला. अज्ञात वाहनाने दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याने यात पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना आज सकाळी घडली आहे.

ललित प्रभाकर नेमाडे (भुसावळ) असे मयताचे नाव आहे. नेमाडे हे भुसावळातील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक आहेत. ललित  नेमाडे हे आपल्या पत्नीसह शुक्रवारी हरताळा येथे देवदर्शनासाठी जात असताना वरणगाव बायपासवरून जाणार्‍या महामार्गावरील डिव्हायडरवर त्यांची दुचाकी आदळल्याने ललित नेमाडे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी जखमी झाल्याचे सांगण्यात आले

हे पण वाचा..

घरात सून एकटी पाहून सासऱ्याने केलं असं काही.. काय घडलं पुढे वाचा..

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाचे दर 15-20 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किमती

तरुणी आजीसोबत टेरेसवर झोपली होती, रात्री तरुण आला अन्…पुढे जे घडलं ते भयंकरच

भुसावळ हादरले ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्याचारातून चार महिन्याची गर्भवती

मात्र प्रत्यक्षात नेमका अपघात कसा झाला याची अद्याप स्पष्टता नाही. अपघाताची माहिती कळताच सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव पोलिसांनी धाव घेत सौ.नेमाडे यांना उपचारार्थ हलवले तर ललित नेमाडे यांचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. सहा.निरीक्षक अडसुळ हे नेमाडे यांच्याकडून अपघाताची माहिती जाणून घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरात सून एकटी पाहून सासऱ्याने केलं असं काही.. काय घडलं पुढे वाचा..

Next Post

सरकारी कंपनीत विविध पदांच्या 428 जागांसाठी भरती ; काय आहे पात्रता अन् पगार किती मिळेल?

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
सरकारी कंपनीत विविध पदांच्या 428 जागांसाठी भरती ; काय आहे पात्रता अन् पगार किती मिळेल?

सरकारी कंपनीत विविध पदांच्या 428 जागांसाठी भरती ; काय आहे पात्रता अन् पगार किती मिळेल?

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us