Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी घटना ; पतंग उडवीण्याच्या नादात मुलाचा विहरीत पडून मृत्यू ; संक्रांतीच्या दिवशी माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला!

najarkaid live by najarkaid live
January 15, 2023
in जळगाव
0
दुर्दैवी घटना ; पतंग उडवीण्याच्या नादात मुलाचा विहरीत पडून मृत्यू ; संक्रांतीच्या दिवशी माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातून दुर्दैवी घटना समोर आली असून मकर संक्रातीच्या दिवशीच पतंग उडविण्याच्या नादात एका १० वर्षाचा मुलाचा विहरीत पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज रविवार, दि.१५  रोजी घडली आहे.असून संक्रांतीच्या दिवशी माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आज रविवार, दि.१५ मकर संक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन (माळी) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी) हा बालक आज पतंग उडवत होता. याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. अक्षय माळी हा पाचवीत शिकत असून तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले. मात्र तोवर त्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नेपाळमधील विमान दुर्घटनेत 40 प्रवाशांचा मृत्यू ; अपघाताचा थरार व्हिडिओ समोर

Next Post

जळगाव गारठले ; महाबळेश्वर पेक्षाही जळगावचा पारा कमी अंशावर !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव गारठले ; महाबळेश्वर पेक्षाही जळगावचा पारा कमी अंशावर !

जळगाव गारठले ; महाबळेश्वर पेक्षाही जळगावचा पारा कमी अंशावर !

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us