Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी घटना ! झोका तुटल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
June 19, 2022
in जळगाव
0
दुर्दैवी घटना ! झोका तुटल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल (प्रतिनिधी) – तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे एक दुर्दैवी घटना समोर आलीय. घराच्या छताला बांधलेल्या साडीच्या झोक्यात तीन्ही बहिणी खेळत होत्या. खेळता खेळता अचानक हा झोका तुटला. यात तीन्ही बहिणीपैकी एकीचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्या आहेत.

याबाबत असे की, सावदे प्र.चा. येथे धनसिंग शीला पावरा हे वास्तव्यास आहेत. पंधरा वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांची शेती बटाईने करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी सकाळी धनसिंग व त्याची पत्नी हे शेतात गेले तर धनसिंगची आई व त्याच्या तीन चिमुकल्या मुलीच घरी होत्या.

कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीद्वारे केलेल्या झोक्यात तीनही मुली खेळत असतानाच अचानक साडीचा झोक तुटला. या घटनेत अर्चना पावरा हे दीड वर्षाची बालिकेच्या मृत्यू झाला व तिच्या साडे तीन वर्षे व पाच वर्ष वयाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. दोघींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत अर्चना हिच्यावर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही ; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

Next Post

हवाई दलात 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी, असा करा अर्ज

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती ; दहावी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

हवाई दलात 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी, असा करा अर्ज

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us