Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुकान बंद ठेऊन धान्य वितरण न केल्याने तांबापूरातील रेशनदुकानाचा परवाना रद्द !

najarkaid by najarkaid
April 7, 2020
in आरोग्य, जळगाव
0
रेशन धान्य वितरण करतांना  31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी करु नये !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- कायम दुकान बंद ठेवत आपत्तीच्या काळातही  लाभार्थ्यांना धान्य वाटप न करणाऱ्या शहरातील तांबापूरा भागातील रेशन दुकानाचा परवाना आज दि.7 एप्रिल रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी रद्द करण्यात आल्याचे आदेश काढल्याने रेशन दुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे,की, तांबापूरा परीसरातील वार्ड क्रमांक ३८/२ मधील कार्याध्यक्ष ग्रामोद्योग मंडळ जोडलेले स्त्रियांचे ग्राहक मंडळ स्वस्त धान्य दुकान क्रमांक ६९ या रेशनदुकानाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी आल्याने जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांनी ५ व ६ एप्रिल रोजी एकुण ६ फेऱ्या मारल्या होता. प्रत्येक फेरीच्या वेळी दुकान त्यांना बंद दिसुन आले. तसेच शासनाच्या आदेशान्वये सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ४ ते १० पर्यंत लाभार्थ्यांना धान्य वाटप करणे आवश्यक असतांना देखील स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना शासकीय धान्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर तहसीलदार यांनी स्वस्त धान्य दुकान परवानाधारक यांना अनेकदा सुचना देवूनही शासकिय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानाचा परवाना तातडीने रद्द करावा आणि हे रेशन दुकान तांबापुरा येथील समाजसेवक मसीन पटेल यांना चालवायला द्यावे असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिला होता. त्यानुसार आज स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात आले आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांना धान्य घेण्यासाठी वरील व्यक्तीशी भेटून धान्य घ्यावे असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वप्नसाकार व मौलाना आझाद या संस्थेच्या वतीने गरजूंना जेवण,मास्क वाटप

Next Post

महाराष्ट्रात आजमितीस 868 रुग्ण असून 52 मृत्यू

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

राज्यात आणखी ४ जण करोना बाधित रुग्ण आढळले !

महाराष्ट्रात आजमितीस 868 रुग्ण असून 52 मृत्यू

ताज्या बातम्या

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us