Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण योजनेअंतर्गत गुणवंत, गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मदत

महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल, पुस्तके व ट्युशन्स उपलब्ध .

najarkaid by najarkaid
July 29, 2021
in जळगाव
0
दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण योजनेअंतर्गत गुणवंत, गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मदत
ADVERTISEMENT

Spread the love

कोव्हिड मुळे हाताचे काम सुटले; उपासमारीची वेळ आली. शाळा ऑनलाईन झाली पण ज्या गरीब विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाहीत त्यांची शाळा बंद पडली. शिक्षण थांबले विद्यार्थी निराश झाले काही विद्यार्थ्यांनी मोबाईल नाही, शाळा करता येत नाही म्हणून आत्महत्या केली.काही विद्यार्थ्यांनी कोरोना मध्ये आपले आई वडील गमावले. अश्या विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये दीपस्तंभ फाऊंडेशन यांच्या कडून दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण अभियान राबविण्यात आले.महाराष्ट्रातील अनाथ, दिव्यांग, आर्थिक परिस्थिती बिकट असलेले माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दीपस्तंभ फाऊंडेशन तर्फे या अभियानाअंतर्गत मोबाइल, पुस्तके व ट्युशन्स उपलब्ध करून देण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील एकूण 26 विद्यार्थ्यांना काल मोबाईल वाटप करण्यात आले.या प्रसंगी रियल मी कंपनीचे अनिल खेमानी , मयूर अपूर्वा , रितेश जैन व या अभियानातील शिक्षक निवड समितीमधील सदस्य सुनील पवार , दीपस्तंभ फाऊंडेशन चे संचालक राजेंद्र पाटील उपस्थित होते.रियल मी कंपनी यांच्याकडून सामाजिक जाणीव जपत या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून कमी दरात मोबाईल व उपलब्ध करून देण्यात आले. नगर येथील या विद्यार्थ्यांची कोटा येथे सुपर 30 उप्रकमात निवड झाली असून त्याला त्याच्या शिक्षणासाठी लॅपटॉप ची आवश्यकता होती म्हणून संस्थेच्या वतीने त्याला लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले.रवींद्र पवार एरंडोल या विद्यार्थ्यांची गुवाहटी आयआयटी मध्ये निवड झाली असून परिस्थितीमुळे त्याची फिस त्याला भरणे शक्य नव्हते.तरी दीपस्तंभ फाउंडेशनच्या देणगीदार ठाणे येथील अशीदा इलेक्ट्रॉनिक च्या आशाताई कुलकर्णी, अनुश्री भिडे , संपदा ताई वागळे यांच्या सहकार्यातून त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.

महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला होते या अर्जांची पडताळणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आर्थिक परिस्थिती नुसार विद्यार्थ्यांना अभियानांतर्गत शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात आले. दीडशे विद्यार्थ्यांना मोबाईल, 110 विद्यार्थ्यांना बारावी, नीट सीईटी , पाठ्यपुस्तके व विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. 73 विद्यार्थ्याना अकरावी बारावी व विविध प्रवेश परीक्षांची ऑनलाईन ट्यूशन्स उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी हाय मीडिया लॅबरोटरी ठाणे ,रतनलाल सी बाफना जळगाव, पगारिया फाउंडेशन, ग्रीन आयटी रिसायकल सेंटर पुणे , मोटेगावकर क्लासेस लातूर यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमेझॉन व फ्लिपकार्टला अन्न व औषध प्रशासनाने ‘या’ कारणासाठी दिली नोटीस

Next Post

‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा

‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us