Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिव्यांगाकरिता असणाऱ्या मोबाईल ऑन ई-व्हेईकल योजनेत मुदतवाढ; आता 10 फेब्रुवारी पर्यंत करता येणार ऑनलाईन नोंदणी

najarkaid live by najarkaid live
February 5, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत दुपारी 12:00 वाजता पर्यत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे.

प्रस्तुत योजनेला मिळत असलेला प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल https://register.mshfdc.co.in ही लिंक दिनांक 10 फेब्रुवारी 2025 दुपारी  12:00 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा. असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न!

Next Post

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विकासासाठी 40 कोटींच्या वाढीव निधीची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विकासासाठी 40 कोटींच्या वाढीव निधीची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विकासासाठी 40 कोटींच्या वाढीव निधीची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी

ताज्या बातम्या

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us