Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिवसभर पेरूची विक्री करून घरी जायायला निघाले, पण… जीवलग मित्रांच्या मृत्यूने जळगाव हळहळलं

Editorial Team by Editorial Team
December 6, 2022
in जळगाव
0
दिवसभर पेरूची विक्री करून घरी जायायला निघाले, पण… जीवलग मित्रांच्या मृत्यूने जळगाव हळहळलं
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव पाचोरा रस्त्यावर भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जीवलग मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाला. रफिक हुसेन मेवाती आणि अरबाज जहांगीर मेवाती अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. या दुर्दैवी घटनेनं अख्खं जळगाव हळहळलं आहे.

नेमकी काय आहे घटना?

रफिक आणि अरबाज हे दोघेही तरुण राणी बांबरुड, तालुका पाचोरा या गावचे रहिवासी होते. दोघे तरुण पेरू विक्रीचा व्यवसाय करतात, सोमवारी दिवसभर पेरूची विक्री करून सायंकाळी साडेसहा वाजता दुचाकी (एमएच 19 सीएच 4359) रफिक मेवाती हा त्याचा मित्र अरबाज जहांगीर मेवाती (वय-२१) याच्यासोबत राणीचे बांबरुड येथे घरी जाण्यासाठी निघाले होते.

शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिराजवळून दुचाकीने जात असताना पाचोऱ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एमएच 19 बीजे 2175) ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रफिक मेवाती आणि अरबाज मेवाती हे दोघे युवक जागीच ठार झाले.

हे पण वाचा..

ज्याच्यासाठी पती, चार मुले सोडली, त्यानेच.. अनैतिक नात्याचा झाला दुर्दैवी अंत

ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या सरकारी बँकेने नियमात केला मोठा बदल, लगेच जाणून घ्या

जळगाव महापालिकेत तब्बल 45000 रुपये पगाराच्या जॉबची संधी.. त्वरित अर्ज करा

सोने खरेदीची अशी संधी पुन्हा मिळणार नाही! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण

घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धावले. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रूग्णालयात रवाना केले. अपघात घडल्यानंतर नातेवाईकांसह व मित्रपरिवाराने जिल्हा रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. जीवलग मित्रांच्या मृत्यूमुळे अख्ख गाव शोकसागरात बुडालं. तर तरुण मुलांच्या अपघाती मृत्यूने मेवाती कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे विविध पदांसाठी भरती ; १२ वी पाससाठी उत्तम संधी…

Next Post

लाचेची मागणी भोवली ; 5 हजाराची लाच घेताना वायरमन जाळ्यात

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

लाचेची मागणी भोवली ; 5 हजाराची लाच घेताना वायरमन जाळ्यात

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us