Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दानवेंच्या ‘त्या’ दाव्यावर एकनाथ खडसेंचा टोला, म्हणाले…

Editorial Team by Editorial Team
March 19, 2022
in जळगाव, राजकारण
0
दानवेंच्या ‘त्या’ दाव्यावर एकनाथ खडसेंचा टोला, म्हणाले…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्याच्या राजकारणात रोज नवी घडामोड घडताना दिसत आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील 25 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी टोला लगावला आहे.  दानवे हे फक्त स्वप्न पाहतात, मनोरंजनाच्या गप्पा मारतात, असा टोलाही खडसे यांनी दानवेंनी लगावला आहे.

भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवित असतात. चंद्रकांत दादांनी, तर अनेक तारखा दिल्या. मात्र, त्या तारखा मागे गेल्या, अशी टीका खडसेंनी पाटील यांच्यावर केली.

सरकारमधील कोणत्याही आमदाराची पक्ष बदलण्याची मनस्थिती नाही.रावसाहेब दानवे हे फक्त स्वप्न पहात आहेत.खरे तर आता कोणत्याही आमदाराची पक्ष बदलण्याची मनस्थिती नाही. त्यामुळे दानवे यांनी नुसते हवेत तीर सोडू नये, असेही खडसे म्हणाले.खडसे यांच्या टीकेला भाजप काय प्रतिउत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नात्याला काळीमा : 11 वर्षीय मुलीवर वडील, भाऊ, आजोबा अन् मामाकडून बलात्कार

Next Post

रिंकूचा साडीमधील ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते घायाळ ! पहा फोटो

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
रिंकूचा साडीमधील ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते घायाळ ! पहा फोटो

रिंकूचा साडीमधील ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते घायाळ ! पहा फोटो

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us