Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दसरा मेळाव्यांविषयीची उत्सुकता शिगेला; आज शाब्दिक तोफा धडाडणार

Editorial Team by Editorial Team
October 5, 2022
in राजकारण, राज्य
0
उद्धव ठाकरेंच्या भावनिक भाषणाला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, वाचा जसंच्या तसं पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : दसरा मेळाव्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. अखेर आज तो दिवस येऊन ठेपला आहे.त्यामुळे राज्यातील सर्व जनतेचं लक्ष या दसऱ्या मेळाव्यावर आहे.परंतू यावेळी शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहेत. दोन्ही दसरा मेळाव्यांविषयी राजकीय वर्तुळाला आणि जनसामान्यांना वाटणारी उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

एकीकडे ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर, तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर होईल. त्या मेळाव्यांसाठी मोठी गर्दी जमवून आपापली ताकद दाखवण्याची जय्यत तयारी दोन्ही गटांनी केली आहे. मेळाव्यांमध्ये दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर धारदार शाब्दिक बाण सोडण्याची कुठलीही कसर सोडणार नाहीत. त्यामुळे मेळाव्यांमधील भाषणांचे पडसाद पुढील काळातही उमटत राहतील.

शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी दोन्ही गटांमध्ये आधीपासूनच जुंपली आहे. आम्हीच खरी शिवसेना, असा दावा दोन्ही गट करत आहेत. तो दावा दसरा मेळाव्यांमधून आक्रमकपणे ठसवण्याचा प्रयत्न ते गट करतील. मेळाव्यांना उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातून दोन्ही गटांच्या समर्थकांनी मुंबईकडे कूच केले आहे. ते आमनेसामने आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. ती बाब ध्यानात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

Next Post

‘असा’ विवाह करा अन् मिळवा 3 लाख रुपये ; जाणून घ्या महाराष्ट्र सरकारच्या ‘या’ योजनेबाबत

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
मोठा निर्णय : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्तावास केंद्राची मंजुरी!

'असा' विवाह करा अन् मिळवा 3 लाख रुपये ; जाणून घ्या महाराष्ट्र सरकारच्या 'या' योजनेबाबत

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us