Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

थेट भरती रोखली, कर्ज घेणार; मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर

najarkaid live by najarkaid live
February 4, 2020
in राज्य, राजकारण
0
थेट भरती रोखली, कर्ज घेणार; मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  मुंबई महापालिकेचा २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला. ३३,४३४.५० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा २७४१.९१कोटी रुपयांची वाढ झाली आहे. महापालिकेने यंदा मुंबईकरांवर कोणताही कर लादलेला नसला तरी पालिकेची आर्थिक स्थिती मात्र कमालीची खालवली आहे. आर्थिक स्थिती सावरण्यासाठी मुंबई महापालिका यंदा पालिकेच्या राखीव निधीतून ४३८० कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. आर्थिक स्थिती खालावल्याने पालिकेने थेट नोकर भरतीही रोखली आहे. 

महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांसाठीचा अर्थसंकल्प सादर केला. ३३,४३४.५० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी ३०,६९२.५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता, त्या तुलनेत यंदा २७४१.९१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारचा बोझा टाकण्यात आला नसला तरी मुंबईकरांसाठी अपवाद वगळता नव्या घोषणाही केलेल्या नाहीत. महापालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने सर्व प्रकारच्या खर्चात कपात करण्यासाठी पालिकेने थेट नोकर भरतीही रोखली आहे. शिवाय पालिकेत निवृत्तीमुळे होणारी पदेही भरली जाणार नसल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बेंडाळे महाविद्यालयाच्या खाणावळीत घरगुती सिलिंडरचा वापर : पुरवठा विभागाची कारवाई !

Next Post

मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us