Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘त्या’ प्रकरणी शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, व्यक्त केली नाराजी

Editorial Team by Editorial Team
November 15, 2022
in राजकारण, राज्य
0
‘त्या’ प्रकरणी शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, व्यक्त केली नाराजी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : ‘हर हर महादेव’ चित्रपटाला केलेल्या विरोधानंतर आणि त्यावरुन झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन दिला. पण जामीनाला २४ तास उलटत नाही तोच आव्हाडांवर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला.

राजकीय आकसापोटी किंवा राजकीय हेतू ठेऊन कारवाई होऊ नये, अशी अपेक्षा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे फोनद्वारे व्यक्त केली. त्यावर महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात राजकीय आकस अजिबातच नाही, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना दिलं. एबीपी माझाने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाडही हजर होते. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर मोठी गर्दी झाली होती. यावेळी गाडीसमोरील माणसांना दूर करताना आव्हाडांनी महिलेला बाजूला सारलं. यावरुनच संबंधित महिलेने आव्हाडांवर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आव्हाडांनी व्यतित होऊन आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. कालपासून याप्रकरणी राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

 हे पण वाचा..

तुम्हालाही 1 कोटी रुपये हवेय? मग ‘या’ सरकारी योजनेत फक्त 417 गुंतवा, जाणून घ्या योजनेबाबत

रेल्वे ट्रॅक ओलांडताना बुट निघाला.. तितक्यात लोकल आली, अन्.. पाहा थरार Video

मुलांमध्ये हा आजाराचा झपाट्याने पसरतोय.. संसर्ग घातक असू शकतो ; जाणून घ्या काय आहेत लक्षणे

जिल्हा दूध संघातल्या अपहार प्रकरणी व्यवस्थापकासह चौघांना अटक, खडसेंना धक्का

याप्रकरणीही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल होतो, तुमच्यासमोरच हे सगळं घडलं… कृपया राजकीय आकसापोटी अशी कारवाई योग्य नव्हे, अशी नाराजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बोलून दाखवली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क्या बात है! ठाणे महापालिकेत 12 वी पाससाठी थेट भरती, 30,000 पगार मिळेल

Next Post

अति दुर्दैवी ! ट्रॉलीखाली येऊन गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
अति दुर्दैवी ! ट्रॉलीखाली येऊन गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू

अति दुर्दैवी ! ट्रॉलीखाली येऊन गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us