Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘त्या’ तीनही कृषी कायद्यांचा शरद पवारांनी फायदा घेतला ; सदाभाऊ खोतांचा आरोप

Editorial Team by Editorial Team
September 29, 2021
in जळगाव, राजकारण
0
‘त्या’ तीनही कृषी कायद्यांचा शरद पवारांनी फायदा घेतला ; सदाभाऊ खोतांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | माजी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत हे जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी काल रात्री भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेत कृषी कायदे, साखर उद्याेगांकडून शेतकऱ्यांना लाभ याविषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे या तीनही कृषी कायद्यांचा फायदा शरद पवार यांनी घेतला आहे. करार शेतीच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांत बारामती अॅग्राे कंपनी सर्वाधिक लाभ घेत आहे. स्वत: कायद्यांचा लाभ घ्यायचा मात्र शेतकऱ्यांची वेळ आल्यावर माझ्या कुटुंबाशिवाय कुणालाही लाभ मिळू नये अशी दुटप्पी भूमिका पवार घेत असल्याचा आरोप सदाभाऊ खाेत यांनी केला.

कृषी कायद्यांच्या विराेधात साेमवारी भारत बंद पुकारण्यात अाला हाेता; परंतु या बंदमध्ये शेतकरी कुठेही दिसला नाही. जनतेने या बंदकडे पाठ फिरवली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कायदे तयार करून ७० वर्षांच्या गुलामगिरीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा अाशावाद निर्माण केल्याचे खाेत म्हणाले. हे कायदे मुक्त बाजारपेठेचे स्वातंत्र्य देत असून, देशात कुठेही मालाची विक्री करता येणार अाहे. या कायद्यांचा गेल्या काही वर्षांत राज्यात सर्वाधिक फायदा घेतला असेल तर ताे शरद पवारांनी घेतला. शरद पवारांनी करार शेतीच्या माध्यमातून अापल्या कंपनीला लाभ मिळवून दिला अाहे. हाच फायदा अाता शेतकऱ्यांना हाेणार असेल तर का मिळायला नकाे, असा सवालही केला. शरद पवारांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नसून, ते जाणता राजा नसून नेताराजा असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी त्यांच्या अात्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे वागत नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना जाेखडातून मुक्त करण्याचे काम अाम्ही करत असून एक देश एक बाजारपेठेसाठी भूमिका घेतल्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नमस्कार फुड न ग्रोसरी चे संचालक तथा समस्त लाडवंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा

Next Post

१ ऑक्टोबरपासून बदलणाऱ्या ‘या’ ६ नियमांचा असा होणार तुमच्यावर परिणाम

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
नियम 72: कोणत्या योजनेत, किती दिवसात पैसे दुप्पट होतील, जाणून घ्या 1 मिनिटात

१ ऑक्टोबरपासून बदलणाऱ्या 'या' ६ नियमांचा असा होणार तुमच्यावर परिणाम

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us