Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

… त्या गाव गुंडांवर कारवाई करून महाविद्यालयाची पवित्रता राखा !

najarkaid live by najarkaid live
July 10, 2019
in जळगाव
0
… त्या गाव गुंडांवर कारवाई करून महाविद्यालयाची पवित्रता राखा !
ADVERTISEMENT

Spread the love

नूतन मराठा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून निषेध: 29 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

जळगाव:- येथील नूतन मराठा महाविद्यालयात गेल्या वर्षभरात प्राचार्य कर्मचारी सुरक्षारक्षक यांच्यावर प्राणघातक हल्ले करून महाविद्यालयाच्या परिसरात दहशत माजविणाऱ्या देशी दारू दुकानदार तसेच भादवि कलम 307 सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी विजय भास्कर पाटील मनोज भास्कर पाटील पियुष पाटील यांच्यावर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई न केल्याने नूतन मराठा महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालयीन परिसरात कर्मचाऱ्यांनी  काळ्याफिती लावून … त्या गाव गुंडांवर कारवाई करा महाविद्यालयाची पवित्रता राखा अशा घोषणा देत तीव्र निषेध नोंदविला असल्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप दयाराम पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वय कळविले आहे. 
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,दिनांक 6 जुलै 2019 रोजी आम्ही सर्व नूतन मराठा महाविद्यालयातील कर्मचारी यांच्या वतीने प्रा.डॉ. एल पी देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन विजय भास्कर पाटील मनोज भास्कर पाटील पियुष पाटील व इतर गावगुंडांच्या दहशतीमुळे होणाऱ्या त्रासातून सुटका मिळावी अशी मागणी केली होती तसेच दिनांक 10 जुलै 2019 पर्यंत या गाव गुंडांवर कारवाई न झाल्यास दिनांक 10 जुलै 2019 ला काम बंदचा इशारा दिला होता.
परिषदेत आम्ही म्हणाल्याप्रमाणे पोलीस प्रशासनावर कुठलातरी दबाव असल्याकारणाने मागील अनुभवाप्रमाणे त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही व या गाव गुंडांवर कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा दिले नाही त्यामुळे आज दिनांक 10 जुलै 2019 रोजी आम्ही सर्व नूतन मराठा कर्मचारी यांनी एकत्र येऊन जिल्हा पेठ पोलीस स्टेशन प्रशासनाच्या या वृत्तीच्या तसेच गावगुंडांचा निषेध नोंदवत आहोत.महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थी हित जोपासून काम बंद न ठेवता कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारावर न्याय मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांची शिष्टमंडळ तयार करून पुढील आठवड्यात दैनिक लोकमतचे श्री राजेंद्रजी दर्डा दैनिक दिव्य मराठीचे श्री संजयजी आवटे दैनिक सकाळचे श्री अभिजीत जी पवार दैनिक पुण्यनगरीचे श्री अरविंदजी शिंगोटे दैनिक देशदूत चे श्री विक्रमजी सारडा तसेच पोलीस महासंचालक यांना भेटून संपूर्ण कैफियत मांडून न्याय मिळविण्यासाठी साकडे घालणार आहोत. तसेच या निषेध सभेत सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन व गाव गुंडांच्या विरोधात दिनांक 29 जुलै 2019 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरविले तसेच या मोर्चात विद्यार्थी त्यांचे पालक तसेच कर्मचारी यांच्या परिवारासहित हजारोच्या संख्येत भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार या सभेत व्यक्त केला आहे.प्रसिद्ध पत्रकावर पुण्यप्रताप दयाराम पाटील यांची स्वाक्षरी आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात अनधिकृत शेअर मार्केट रॅकेट उध्वस्त

Next Post

चाळीसगावात सराफ दुकानातून ९० ग्राम सोने लांबविणाऱ्यास अटक 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

चाळीसगावात सराफ दुकानातून ९० ग्राम सोने लांबविणाऱ्यास अटक 

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us