Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ अटक करा, अन्यथा वंचित आघाडी आंदोलन करणार – विशाल बागुल

najarkaid live by najarkaid live
September 21, 2022
in Uncategorized
0
त्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ अटक करा, अन्यथा वंचित आघाडी आंदोलन करणार – विशाल बागुल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)-  तालुक्यातील निपाणे येथे दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्री दलित समाजाच्या महिलेचे जातीचे कारण दाखवत अंत्यसंस्कार करू न दिल्या प्रकरणी दखल गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असं निवेदन पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल बागुल यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा यांना आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी दिले आहे.

वंचित बहुजन आघाडी पाचोरा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे निपाणे ता. पाचोरा जि. जळगाव येथील सौ. निलाबई धनुर्धर यांचे दि. ११/०९/२०२२ रोजी रात्री निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधी दुसऱ्या दिवशी दि. १२/०९/२०२२ रोजी निपाणे येथे करण्याचे निश्चित झाले होते. निपाणे येथे जिल्हा परिषद जळगाव यांच्या निधीतून सार्वजनिक स्मशान भूमीचे बांधकाम केलेले आहे. दि. १२/०९/२०२२ रोजी पाऊस असल्या कारणाने मयताच्या नातेवाईकांनी सदर स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्याबाबत निर्णय घेतला होता मात्र जि. प. माजी सदस्य व शिवसेना गटप्रमुख तथा एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील उर्फ मनोहर गिरधर पाटील यांनी व सरपंच आणि गावातील १०/११ मराठा समाजाच्या लोकांनी ” हे स्मशानभूमी मराठा समाजासाठी आहे आम्ही बांधलेली आहे. महारांना येथे त्यांची प्रेत जाळता येणार नाही” असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली व सरनावरचे लाकडं ही ढकलून फेकून दिले. तसेच प्रेताचे हेळसांड केली याबाबत वरील संदर्भ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तरी सदर घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून दोन समाजान मध्ये जातीय तेड निर्माण करणारी आहे. म्हणून कुठली कुठल्याही राजकीय दबावाखाली न येता संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे अचनाक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन देण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! पती, मुलाला बंदुकीचा धाक दाखवून महिलेचे अपहरण, नंतर बेशुद्ध करुन महिलेसोबत भयानक कांड

Next Post

फकिरा दलाने घडवून आणला मातंग व बौद्ध समाजातील पहिला आंतरजातीय विवाह

Related Posts

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us