Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तो’ १५ कोटी रोख रक्कमेवर गादी समजून झोपायचा ; ईडीच्या छाप्यात मिळाली मोठी कॅश

najarkaid by najarkaid
September 10, 2022
in राष्ट्रीय
0
‘तो’ १५ कोटी रोख रक्कमेवर गादी समजून झोपायचा ; ईडीच्या छाप्यात मिळाली मोठी कॅश
ADVERTISEMENT

Spread the love

देशभरात ‘ईडी’ नेहमीच मोठ्या कारवाई करत असते पण या कारवाई दरम्यान जे समोर आलं ते जरा धक्कादायकचं आहे.कोलकाता येथील एका व्यवसायिकाच्या घरी ‘ईडी’ ने छापा मारला असता चक्क झोपण्याच्या कॉट वर १५ कोटी रुपयाची गादी सारखी अथरलेली रोख रक्कम आढळून आला. सदर व्यावसायिक या पैशांवर गादी समजून झोपायचा असं समोर आलं आहे. दरम्यान पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे ईडी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांना कॉट खाली पाचशे आणि दोन हजारच्या नोटांचे खचा खच भरलेले गठ्ठे सापडले आहेत. ईडीच्या पथकाने छापा मारण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव निसार खान असे आहे.

In search operations today, under the provisions of the Prevention of Money Laundering Act (PMLA), 2002, at 6 premises in Kolkata in connection with an investigation relating to Mobile Gaming Application, Rs 7 Crores cash found so far, counting of the amount is still in progress. pic.twitter.com/VIkoLzE54K

— ANI (@ANI) September 10, 2022

मोबाईल गेम ऍपच्या फसवणुकीत निसार खान ?

‘मोबाईल गेम ऍप’च्या फसवणुकीत निसार खान यांचा सहभाग असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कोलकात्यात सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. कोलकात्याच्या गार्डनरिचच्या शाही स्टेबल लेनमधील निसार खान यांच्या घरी आज छापेमारी केली.शनिवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोलकात्यात तीन ठिकाणी संयुक्त कारवाई केली.ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले पैसे मोठ्या प्रमाणात बेहिशोबी आहेत. मात्र, हा पैसा कुठून आणि कसा आला, याबाबत कोणतीही माहिती देऊ शकली नाही. या कारणास्तव केंद्रीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी निसार खान आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत.ईडीच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा !

Next Post

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात ९४० पदांची भरती ; लगेचच करा अर्ज

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात ९४० पदांची भरती ; लगेचच करा अर्ज

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात ९४० पदांची भरती ; लगेचच करा अर्ज

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us