Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुमचा पॅन आधार सोबत लिंक केले नसेल तर होऊ शकतो पॅनकार्ड अवैध किंवा 10 हजाराचा दंड

लिंक करण्यासाठी आता सरकारची 31 मार्च 2021 पर्यंत मुदत

najarkaid by najarkaid
March 22, 2021
in राष्ट्रीय
0
तुमचा पॅन आधार सोबत लिंक केले नसेल तर होऊ शकतो पॅनकार्ड अवैध किंवा 10 हजाराचा दंड
ADVERTISEMENT

Spread the love

पॅनकार्ड आधारकार्ड सोबत (लिंक)जोडण्यासाठी सरकारने 31 मार्च 2021 पर्यंत मुदत दिली आहे. सरकारच्या कर विभागाने दिलेल्या नव्या मुदतीपर्यंत आपण आपला आधार पॅनशी लिंक केला नाही तर यासाठी तुम्हाला भारी दंड भरावा लागू शकतो.

वित्त अधिनियम 2017 च्या नियमात बदल झाल्यानंतर आधार आणि पॅन जोडणे बंधनकारक झाले आहे. पॅनकार्ड आधारकार्डशी जोडलेला नसेल तर पॅन अवैध होईल. आपल्या पॅनला आधारशी जोडण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे, आपण हे बायोमेट्रिक आधार पडताळणीद्वारे किंवा एनएसडीएल आणि यूटीआयटीएसएलच्या पॅन सेवा केंद्रांना भेट देऊन करू शकता. तसेच 567678 किंवा 16 56161 वर मॅसेज पाठवून हे करता येते. युआयडीपॅन स्पेस १२ डिजिट बेस स्पेस १० डिजिट पॅन (यूआयडीपीएएन १२ डिजिट आधार> १० डिजीटपॅन>) स्वरूपात संदेश पाठवता येईल.

तसेच आपण पॅन विभागास ई-फाइलिंग पोर्टल असलेल्या – www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून आधारशी लिंक करता येईल. जर आपला पॅनकार्ड आधारकार्डशी जोडलेला नसेल तर आयकर विभाग तुम्हाला दहा हजार रुपये दंड आकारू शकेल. यानंतर जेथे पॅनकार्ड आवश्यक असेल तेथे त्यांना कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही.त्यामुळे पॅनकार्ड धारकांनी आता आपलं आधारकार्ड येत्या 31 मार्च 20121 पर्यंत जोडावे लागणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही – जयंत पाटील

Next Post

…. आणि घेतली उज्वल भविष्यकडे झेप!

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
…. आणि घेतली उज्वल भविष्यकडे झेप!

.... आणि घेतली उज्वल भविष्यकडे झेप!

ताज्या बातम्या

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us