Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

”तारक मेहता..” मध्ये नव्या नट्टू काकाची एंट्री ; पहा ‘हा’ Video

Editorial Team by Editorial Team
July 1, 2022
in मनोरंजन
0
”तारक मेहता..” मध्ये नव्या नट्टू काकाची एंट्री ; पहा ‘हा’ Video
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन करत असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अनेक संकट आली. या शोमधून अनेकांनी काढता पाय घेतला आहे. तर दुसरीकडे निर्माते शोमध्ये नवनवीन कलाकारांना आणत आहेत. दरम्यान, या शोमध्ये नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचं गेल्या वर्षी कर्करोगाने निधन झालं. घनश्याम यांनी बरीच वर्षे मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारली होती.

त्यांच्या निधनानंतर नट्टू काकाच्या भूमिकेत दुसरा कुठला कलाकार आणण्याचा विचार नाही, असं निर्मात्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. मात्र आता मालिकेत नट्टू काकांच्या भूमिकेत एक कलाकार पहायला मिळणार आहे. अभिनेते किरण भट्ट ही भूमिका साकारणार आहेत. ‘तारक मेहता..’च्या अधिकृत यूट्यूब पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निर्माते असित कुमार मोदी म्हणाले, “घनश्याम नायक यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. परंतु ‘शो मस्ट गो ऑन’ या म्हणीप्रमाणे आम्ही नव्या कलाकाराला ती भूमिका दिली आहे. मला आशा आहे की प्रेक्षक किरण यांनासुद्धा तितकंच प्रेम देतील.”

या व्हिडीओच्या सुरुवातीला असित कुमार मोदी हे जेठालाल (दिलीप जोशी) यांच्या मालकीच्या दुकानात गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रवेश करतात. काही जुन्या क्लिप्समधून प्रेक्षकांना दुकानातील घनश्याम यांची झलक पहायला मिळते. त्यानंतर निर्माते म्हणतात, “नट्टू काकांनाही गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये घडणारी सर्व कॉमेडी नक्कीच आठवत असेल आणि ते वरून हसत असतील.” त्यानंतर ते कॅमेऱ्याकडे पाहून हसत हसत किरण यांचं हात जोडून स्वागत करतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाचं तिकीट

Next Post

राज ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र ; वाचा काय लिहिलं आहे पत्रात?

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
राज ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र ; वाचा काय लिहिलं आहे पत्रात?

राज ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र ; वाचा काय लिहिलं आहे पत्रात?

ताज्या बातम्या

CRPF Recruitment 2026 : 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर

April 8, 2026
Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us