Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

”तारक मेहता”मधील सोनूचा तो बेडरुम व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ

Editorial Team by Editorial Team
February 2, 2022
in राज्य, मनोरंजन
0
”तारक मेहता”मधील सोनूचा तो बेडरुम व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : लोकप्रिय ठरलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोमधील बालकलाकार आता मोठे झाले आहेत. त्यातील काहींनी शो जरी सोडला असला, तरी ते स्टार्स आजही लोकांच्या हृदयाच्या जवळ आहेत. या शोचा एक भाग असलेली अभिनेत्री निधी भानुशाली म्हणजेच जुन्या ‘सोनू’ला सोशल मीडियावर लोकांचे खूप प्रेम मिळत आहे. आता निधी भानुशालीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये निधी एका अंधार असलेल्या रुममध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे. ती तिच्या चाहत्यांना एक गाणे ऐकवत आहे.

View this post on Instagram

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

गिटार किंवा कोणत्याही संगीताशिवाय ती ‘तू बोले…’ हे गाणं गात आहे.तिचा आवाज अनेकांना भूरळ घालतो आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक निधी सिंगर बनण्याचा सल्ला देत आहेत. हा आवाज त्यांना नशेत टाकत असल्याचे चाहते सांगत आहेत.

निधीचे अनेकदा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिच्या साहसी आयुष्यातील फोटोही चाहत्यांसोबत शेअर करते. आता निधीचा हा लेटेस्ट व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्याचा अंदाज लोकांना खूप आवडतो आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SAIL मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, 2 लाखापर्यंत मिळेल पगार

Next Post

आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात उपचार

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात उपचार

आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात उपचार

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us