Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तलाठी भरतीचा पेपर फुटला ; हायटेक पद्धतीने कॉपी पुरवणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

najarkaid live by najarkaid live
August 18, 2023
in Uncategorized
1
तलाठी भरतीचा पेपर फुटला ; हायटेक पद्धतीने कॉपी पुरवणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक,(प्रतिनिधी)- राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरती प्रक्रिया दरम्यान तलाठी भरतीचा पेपर फुटल्याची  खळबजनक बातमी समोर आली आहे.शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या तलाठी भरती प्रक्रियेच्या ऑनलाईन परीक्षेला विचारण्यात आलेल्या परीक्षेतील काही प्रश्नांचे फोटो परीक्षा केंद्राबाहेर फिरणाऱ्या संशयिताकडे आढळल्याने या तलाठी भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे.

परीक्षा केंद्रात बसलेल्या साथीदाराला मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील प्रसंगांप्रमाणेच हायटेक पद्धतीने कॉपी पुरविणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील संशयिताला पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले असून त्याच्याकडन वॉकी टॉकीसह दोन मोबाईल टॅब ताब्यात घेतले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरीरोडवरील शिव प्लाझा इमारतीतील ‘वेब एजी इन्फोटेक’ या केंद्रावर तलाठी भरतीसाठी गुरुवारी ऑनलाईन परीक्षा सुरू असताना संशयित गणेश शामसिंग गुसिंगे यास परीक्षा केंद्राच्या आवारात हेडफोन लावन फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेतील चित्रण केलेले प्रश्नांसह दोन मोबाईल, सिम कार्ड, हेडफोन तसेच वॉकी टॉकी अशा संशयास्पद वस्तू आढळून आल्या.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता गणेश गुसिंगे हा परीक्षार्थीना हायटेक पद्धतीने कॉपी पुरवीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राज पाचोरकर यांनी दिली..

Spread the love
Tags: #Talathi Bharti 2023
ADVERTISEMENT
Previous Post

माविप्रच्या शिक्षणशास्त्र विद्यालयात चेअरमन गोकूळ पाटील यांच्याहस्ते झेंडावंदन

Next Post

जळगावात एसीबीची आणखी एक मोठी कारवाई; पाच लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले

Related Posts

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026

Comments 1

  1. Pingback: तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित रहात नसल्याच्या होत्या तक्रारी ; शासनाने घेतला 'हा' निर्णय, ना

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

February 26, 2026
मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us