Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. तर शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा विचार करू ; प्रकाश आंबेडकरांनी ठेवली ‘ही’ अट

Editorial Team by Editorial Team
January 12, 2023
in राजकारण, राज्य
0
.. तर शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा विचार करू ; प्रकाश आंबेडकरांनी ठेवली ‘ही’ अट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीची चर्चा सुरू आहे. ही युती जवळ जवळ झाल्यात जमा आहे. फक्त जाहीर घोषणा होणं बाकी आहे. असं असताना आज प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी तब्बल अडिच तास बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं.

अखेर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रत्येक भेट ही राजकीय नसते असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपसोबतच्या पक्षांना पाठिंबा देणार नाही. मात्र शिंदे गटाने भाजपासोबतची युती तोडली तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं आंबेडकर यांनी?
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा केला आहे. प्रत्येक भेट ही राजकीय नसते. इंदू मिलमधील स्मारकासंदर्भात मी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपसोबत आम्ही सध्या युती करणार नाहीत. भाजपसोबत असलेल्या पक्षांना पाठिंबा देखील देणार नाहीत. मात्र शिंदे गट जर भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडला तर पाठिंबा देण्याचा विचार करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! खाद्यतेल झाले स्वस्त, जाणून घ्या काय आहे नवीनतम दर

Next Post

या अभिनेत्रीने जावेद उर्फीलाही मागे टाकले ; अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला शेअर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
या अभिनेत्रीने जावेद उर्फीलाही मागे टाकले ; अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला शेअर

या अभिनेत्रीने जावेद उर्फीलाही मागे टाकले ; अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला शेअर

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us