Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तर राज्यात निर्बंध अधिक कडक करू; आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा

Editorial Team by Editorial Team
December 29, 2021
in राज्य
0
…तर राज्यात निर्बंध अधिक कडक करू; आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येसह ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्णही दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारच्या वतीने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याचे पालन होत नसल्याने आज आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज पुन्हा निर्बध अधिक कडक करण्याचा इशारा दिला आहे. “सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात दुप्पट होत आहे. अजूनही नागरिकांनी खबरदारी घेतली नाही तर निर्बंध अधिक कडक करू,” असे टोपे सांगितले.

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यात करण्यात आलेल्या लसीकरणातआपण थोडे मागे असून ते योग्य नाही. रुग्ण संख्या कमी करायची असेल तर लसीकरणाची ही टक्केवारी वाढवावी लागणार आहे. त्यासाठी आता आपल्याला राज्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करायचे आहे. मागील आठ दिवसाचा आढावा घेतल्यास असे समजेल की 20 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा इतक्या संख्येत एक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात 11 हजार 492 रुग्ण आहेत. मुंबईच्या बाबतीत विचार केल्यास अगोदर मुंबईत 300 च्या आसपास केसेस होत्या, आज1300 वर पोहचलया आहेत. सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात दुप्पट होत आहे, अशी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे.

राज्य सरकारच्यावतीने नागरिकांसाठी खबरदारी म्हणून कोरोनाचे नियम घालून देण्यात आलेले आहेत. जर हेच नियम नागरिक पाळणार नसतील तर राज्यात अजून निर्बंध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल. वाढत असलेली रुग्णसंख्या, ओमिक्रॉनची रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची तातडीने बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. टोपे यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओमिक्रॉनसह थंडीचा कहर! या राज्यात १५ दिवस शाळा बंद

Next Post

जळगावात पॉलीश करून देण्याचा बहाण्याने 40 हजारांचे दागिने लंपास

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगावात पॉलीश करून देण्याचा बहाण्याने 40 हजारांचे दागिने लंपास

जळगावात पॉलीश करून देण्याचा बहाण्याने 40 हजारांचे दागिने लंपास

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us