Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असता; पण बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेनेचे राजकारण – रामदास आठवले

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in राज्य, राजकारण
0
तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असता; पण बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेनेचे राजकारण – रामदास आठवले
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापनेबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात बुधवारी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सरकारस्थापनेकडे सकारात्मक पाऊल पडल असल्याचे दोन्ही पक्षातील नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंचे नाव चर्चेत आहे. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंचे नाव पुढे असल्याची माहिती आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे आधी माहीत असते तर भाजपने पाठिंबा दिला असता असा गौप्यस्फोट रामदास आठवले यांनी केला आहे.

रामदास आठवले म्हणाले की, “महायुतीचे सरकार यावे यासाठी मी प्रयत्न केले. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही राहिली. मात्र भाजप ऐकत नाही हे पाहून त्यांना सत्तेबाहेर ठेवायचे हे शिवसेने ठरवले. जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे आधी समोर आले असते, तर भाजपने पाठिंबा दिला असता”

आठवले पुढे म्हणाले की, “शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेबांच्या तत्वाविरोधात आघाडी केली आहे. ही अनैसर्गिक आघाडी आहे. ती किती दिवस टिकेल माहीत नाही. बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेना राजकारण करत आहे. बाळासाहेबांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न कधीच पूर्ण झाले आहे. काँग्रेसकडून शिवसेनाला पाठिंबा मिळणार नाही असे वाटले होते, पण आता त्यांनी पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा. त्यांनी जनतेची कामे करावी. तसेच आघाडीत मंत्रिपदावरुन वाद होतील, असा दावा देखील आठवलेंनी केला.”

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एनआरसीमुळे देशाचा फायदा होईल, सुरक्षा वाढेल पण याचे राजकारण होता कामा नये- बाबा रामदेव

Next Post

ठाणे महापालिकेत भगवा फडकला, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची बिनविरोध महापौरपदी निवड

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Next Post
ठाणे महापालिकेत भगवा फडकला, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची बिनविरोध महापौरपदी निवड

ठाणे महापालिकेत भगवा फडकला, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची बिनविरोध महापौरपदी निवड

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us