Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..तर नवीन कामगार भरती करणार ; अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा इशारा

Editorial Team by Editorial Team
March 31, 2022
in राज्य
0
एसटी विलीनिकरणाचा प्रश्न सुटेना! आणखी 15 दिवसांची मुदत मागितली
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या काही महिन्यापासून संपावर असलेल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करुन त्यांच्याजागी नवीन कामगार भरती करण्यात येतील, असा थेट इशारा अजित पवार यांनी दिला.

सरकारने विचाराअंती कामगारांना परत कामावर परतण्याची संधी दिली. वेळोवेळी कामावर परतण्यासंबंधी आवाहन केलं. तत्पूर्वी काही कामगार देखील कामावर परतले. पण अजूनही काही कामगार संपावर ठाम आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, की आपण सारासार विचार करुन उद्या कामावर रुजू व्हा, अन्यथा तुमच्यावर बडतर्फीची कारवाई करुन तुमच्याजागी नवी कामगार भरती करण्यात येईल” असे अजित पवार म्हणाले.

राज्य सरकार संपकरी कर्मचाऱ्यांच्या बाबत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं अजित पवार म्हणाले. कठोर निर्णय म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकून त्यांच्याजागी नवीन भरती करणार, अशी घोषणाच अजित पवार यांनी केली. तसंच त्यासंबंधी आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तारक मेहतामधील बबिता जी दिसली ग्लॅमरस ड्रेसमध्ये

Next Post

महागाईने मोडले कंबरडे; आता दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू महागल्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
महागाईने मोडले कंबरडे; आता दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू महागल्या

महागाईने मोडले कंबरडे; आता दैनंदिन वापरातील 'या' वस्तू महागल्या

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us