Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डोक्यावर कर्ज…अतिवृष्टीने पिकंही गेलं…पथराडच्या शेतकऱ्याची आत्महत्या

najarkaid by najarkaid
September 28, 2021
in Uncategorized
0
डोक्यावर कर्ज…अतिवृष्टीने पिकंही गेलं…पथराडच्या शेतकऱ्याची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – डोक्यावर कर्ज…. हाती आलेले पिकंही अतिवृष्टीमुळे गेलं यामुळे हतबल झालेल्या धरणगाव तालुक्यातील पथराड येथील शेतकऱ्याने कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.28 रोजी सकाळी उघडकीस आली.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नावं किशोर सुरेश जाधव (वय ४४ , रा. पथराड ता. धरणगाव असे असून काल रात्री घरातील कडी लाऊन झोपायला गेलेला किशोर आज सकाळी पत्नी व कुटुंबीयांनी यास आवाज दिल्यावर दरवाजा उघडत नसल्याने काही लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला. यावेळी किशोर हा विषारी कीटकनाशक औषध पिऊन पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने कुटुंबाने हंबरडा फोडला. दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .

यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सर्व पिक खराब झाले किशोरवर कर्ज आहे. यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असे ग्रामस्थ आणि आप्तस्वकीयांनी सांगितले याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. किशोरच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI ची जेष्ठ नागरिकांसाठी भेट ! मार्च 2022 पर्यंत FD वर मिळेल ‘इतके’ टक्के अधिक व्याज

Next Post

एचपीसीएल बायोफ्यूल्स लि.मध्ये नोकरीची मोठी संधी !

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

एचपीसीएल बायोफ्यूल्स लि.मध्ये नोकरीची मोठी संधी !

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us