Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. भूषण मगर यांच्या प्रयत्नांमुळे दुसऱ्यांदा पत्रकाराला मिळाले जीवनदान

najarkaid live by najarkaid live
September 3, 2020
in जळगाव
0
डॉ. भूषण मगर यांच्या प्रयत्नांमुळे दुसऱ्यांदा पत्रकाराला मिळाले जीवनदान
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – ( प्रतिनिधी )- येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. भूषण दादा मगर यांच्या प्रयत्नांमुळे आणखी एका पत्रकारास जीवनदान मिळाले
कोरोना काळात सतत धावपळीच्या जीवनात आपली स्वतःची व आपल्या परिवाराची पर्वा न करता पत्रकार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत कोरोना या संसर्गजन्य आजारापासून मंत्री पासून तर सामान्य माणूस ही पॉझीटीव्ह येत आहे . थोडाही निष्काळजी पणा दाखवला तर या आजारा पासून जगभरात कोणीच सुटलेला नाही.
मागील दोन वर्षांपूर्वी मिलींद सोनवणे यांचा अपघात झाला होता परंतु गंभीर जखमी झाल्यामुळे सुदैवाने त्यांचा रेलीगिअर कंपनीचा मेडिक्लम असल्याने डॉ. भुषणदादांनी त्यांना जळगाव येथे तातडीने उपचारासाठी स्वतः नेले व केशलेश सुविधेचा लाभ मिळऊन दिला होता.परंतु त्यावेळी सुध्दा डॉ. भुषण मगर यांनी एका पत्रकाराचा जीव वाचवल्याची आठवण आजही पंचक्रोशीत आहे
सद्यस्थितीत कोरोना ( कोविड १९ ) या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण देशात अहंकार माजला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाचोरा येथील दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार प्रशांत येवले यांना कोरोनाची लागण झाल्याने घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची व तब्येत अत्यंत गंभीर होती . यावेळी आमदार किशोरआप्पा, त्यांचे स्विय सहाय्यक राजु पाटीलसह संपुर्ण मित्र परिवारासह सर्व पत्रकार बांधवांनी मदत केली यासाठी महत्वपुर्ण भुमीका पत्रकार व ध्येय अँकेडमीचे संचालक संदीप महाजन यांनी महत्वपुर्ण भुमीका निभावली तर डॉ. भूषण दादामगर यांनी पाचोरा येथे त्यांच्या कोवीड सेंटरला कोणताही मोबदला न घेता पत्रकार प्रशांत येवले यांच्यावर औषधोपचार केले. पत्रकार येवले यांच्यावर कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता डॉ. भूषण मगर यांनी जळगाव येथे तातडीने हलवण्याचा सल्ला दिला तेथील खाजगी हॉस्पीटल येथे उपचारासाठी देखील मदत केली.व उपचारा नंतर प्रशांत येवले घरी सुखरूप आल्यानंतर.
श्री.येवले यांचा रिलगेअर कंपनीचा मेडिक्लम अवघ्या सहा दिवसात दोन लाखाचा पास झाला. सदरचा चेक आल्यानंतर डॉ. मगर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी डॉ भुषणदादा मगर यांचा पत्रकार प्रशांत येवले यांनी सहपत्नी सत्कार करून. आशीर्वाद घेतला.
यावेळी प्रा. सी. एन. चौधरी,संदीप महाजन , लक्ष्मण सुर्यवंशी, सौ. शितल महाजन मिलिंद सोनवणे,सौ. कविता सोनवणे,धनराज पाटील, गणेश शिंदे , मनोज बडगुजर , केदार पाटील आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा नगरपरिषदेतर्फे गणेश मुर्ती व निर्माल्‍य विविध भागातील संकलन केंद्रावर जमा करण्याचे आवाहन

Next Post

प्रतिक्षा सोनवणे यांची फार्मसी स्टुडेंट कौन्सिलच्या जिल्हा युवती कार्यध्यक्ष पदावर नियुक्ती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
प्रतिक्षा सोनवणे यांची  फार्मसी स्टुडेंट कौन्सिलच्या जिल्हा युवती कार्यध्यक्ष पदावर नियुक्ती

प्रतिक्षा सोनवणे यांची फार्मसी स्टुडेंट कौन्सिलच्या जिल्हा युवती कार्यध्यक्ष पदावर नियुक्ती

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us