Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी तिघांना अटीशर्तींसह जमीन मंजूर

najarkaid live by najarkaid live
August 9, 2019
in जळगाव
0
डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी तिघांना अटीशर्तींसह जमीन मंजूर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणात डॉ. हेमा अनुजा, डॉ. भक्ती म्हेत्रे आणि डॉक्टर अंकिता खंडेलवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

मुंबईउच्च न्यायालयाने 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावरील बॉण्डवर हा जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणाची सुनावणी सुरू असेपर्यंत या तिन्ही डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलला दिले आहेत.

पायल तडवी हिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा आरोप डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर आहे. कित्येक महिने जातीवरून होत असलेला मानसिक छळ, भेदभाव, अपमान याची कथा २६ वर्षीय डॉ. पायल तडवीच्या मैत्रिणीने व अन्य सहकाऱ्यांनी जबाबाद्वारे पोलिसांसमोर सांगितली; आणि याचा उलगडा दोषारोपपत्राद्वारे झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना अटी आणि शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार, आरोपींना मुंबईबाहेर जाता येणार नाही. तसेच, नायर रुग्णालय परिसरातही फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवाजी नगरात बस गेली खड्ड्यात प्रवासी  सुखरूप 

Next Post

कोल्हापूरसह सांगलीतील आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कोल्हापूरसह सांगलीतील आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले !

कोल्हापूरसह सांगलीतील आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले !

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us