Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांची कोरोना ब्रँड आंबेसेडर म्हणून नियुक्ति

najarkaid by najarkaid
May 16, 2020
in जळगाव
0
डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांची कोरोना ब्रँड आंबेसेडर म्हणून नियुक्ति
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल – येथील सुखकर्ता फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांची एरंडोल नगरपालीकेमार्फत कोरोना विरोधी लढ्यासाठी कोरोना ब्रँड आंबेसेडर म्हणून नियुक्ति करण्यात आली.
सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत एरंडोल शहरात आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविले जातात.
कोरोना विरोधी लढ्यात सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत ग्रामीण भागात जनजागृती ,आरोग्य यंत्रणे शी व नपा प्रशासनाशी सुसंवाद साधुन सार्वजनिक स्वच्छता ,नपा मार्फत निर्जुन्तीकरण,फवारणी,रुग्णाची आरोग्य चाचणी ,अती जोखमीचे कार्य करणार्या नपा कर्मचारी वर्गाला सरंक्षक साहित्याचे वाटप ,पीपीकिट वापराबाबत मार्गदर्शन,जैववैद्यकीय कचर्याच्या विल्हेवाटीबाबत सुचना ह्याविषयी कार्य करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे एरंडोल शहरात सामाजीक संदेश माध्यमाद्वारे प्रभावी जनजागृती ,विविध वृत्तपत्रीय कोरोना विषयी लेख असे योगदान आजपर्यंत दिले आहे.
सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत एरंडोल शहरातील अल्प उत्पन्न असलेल्या कूटुंबातील एक हजार नागरिकापर्यंत प्रत्येकी एक किलो तांदूळचे वाटप स्वखर्चाने करण्यात आले आहे.शहरातील व्यापारी वर्गासाठी 100 फेसशील्ड चे वाटप करण्यात आले आहे .
कोरोनाविरोधी लढ्यासाठी डॉ.गीतांजली ठाकूर व त्यांच्या सुखकर्ता फाऊंडेशन ने केलेल्या धडपडीची दखल घेऊन एरंडोल नगरपालिकेचे लोकनियूक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी ह्यांनी विशेष पत्रकाद्वारे ही नियुक्ति केली आहे .
डॉ.गीतांजली ठाकूर ह्यान्च्याकडुन आगामी काळात असेच भरीव सहकार्य व मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा नपा .मुख्याधिकारी श्री किरण देशमुख ह्यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केली आहे.
डॉ.गीतांजली ठाकुर ह्यानी ह्या नियुक्तिबद्द्ल नगराध्यक्ष व नपाप्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.
व.ह्या भयंकर अश्या कोरोनाच्या लढ्यात लोकसहभागाची गरज आवश्यक असल्याने सुखकर्ता फाऊंडेशन सारख्या इतर संस्थांनी यथाशक्ती असे योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

जिल्हा प्रशासन व गणपती हॉस्पिटल आस्थापनाशी समन्वय साधण्यासाठी सुनील धोंडगे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post

जिल्हा प्रशासन व गणपती हॉस्पिटल आस्थापनाशी समन्वय साधण्यासाठी सुनील धोंडगे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us