Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचा नविन वर्षाचा नवा संकल्प ; गरजू रुग्णांसाठी १ ते ३० जानेवारीपर्यंत शस्त्रक्रिया अभियान

कॅन्सरसह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश, तज्ञांद्वारे रुग्णाची २४ तास घेतली जाते काळजी

najarkaid by najarkaid
January 2, 2023
in आरोग्य
0
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचा नविन वर्षाचा नवा संकल्प ; गरजू रुग्णांसाठी १ ते ३० जानेवारीपर्यंत शस्त्रक्रिया अभियान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)– इंग्रजी नववर्ष २०२३ ला सुरुवात झाली असून नविन वर्षाचा नविन संकल्प गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाने केला आहे. १ ते ३० जानेवारी या कालावधीत शस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले. यात कर्करोगासह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत केल्या जाणार आहे. गरजू रुग्णांना उपचाराची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या संकल्पनेतून महाशस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानासाठी रुग्णालयात सर्जन्स, भुलरोग तज्ञ, प्रशिक्षीत नर्सिंग स्टाफ यांची टिम सज्ज झाली आहे. रुग्णालयातील ११०० बेड हे रुग्णांच्या सेवेत असून पुरुषांसह महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड, स्पेशल रुम, डिलक्स रुमची व्यवस्था आहे. सर्जिकल आयसीयू, मेडिसीन आयसीयू, पीआयसीयू आणि एनआयसीयू येथे असून तज्ञ डॉक्टर येथे २४ तास कार्यरत असतात. नवजात शिशूंसह वयोवृद्ध रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालय सज्ज असून मोफत उपचार आणि योग्य समुपदेशन येथे दिले जाते.

तरी या महाशस्त्रक्रिया शिबिरात सहभागी होवून व्याधीमुक्त व्हावे असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले योजनेसह प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, इएसआयसी, कॅशलेस ‘, सेवांद्वारे ही उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आशिष भिरुड ९३७३३५०००९, रत्नशेखर जैन ७०३०५७११११ यांच्याशी संपर्क साधावा.

या आजारांवर उपचार उपलब्ध….

शस्त्रक्रिया अभियानात युरो सर्जरी, न्यूरो सर्जरी, बालरोग शस्त्रक्रिया, स्पाईन सर्जरी, कान नाक घसा सर्जरी केल्या जातील. तसेच जनरल मेडिसीन विभागांतर्गत किडनीचे आजार, क्षयरोग, लकवा, टिबी, थॅलेसेमिया, फिट्स, डायबेटीजमुळे होणारी गुंतागुंत, दारुमुळे उद्भवणारे विकार तसेच हृदयविकारी रुग्णांसाठी टू डी इको, एन्जीओग्राफी, एन्जीओप्लास्टीची सुविधाही उपलब्ध आहे. रुग्णांनी अभियानात सहभागी होवून लाभ घ्यावा.

२०२३ हे वर्ष सर्वांनाच आनंदाचे, सुख समाधानाचे, भरभराटीचे जावो या शुभेच्छा देतो. जानेवारी महिन्यात होत असलेल्या महाशस्त्रक्रिया अभियानाद्वारे व्याधीमुक्त समाजाकडे वाटचाल करण्यासाठी रुग्णालयाने पाऊल टाकले आहे. विकारग्रस्त रुग्णांसाठी शस्त्रक्रिया अभियान फार महत्वपूर्ण ठरणार आहे.

डॉ. उल्हास पाटील, अध्यक्ष, गोदावरी फाऊंडेशन

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांधी विचारांचे महत्त्व कालातीत – अशोक जैन

Next Post

रेल्वेच्या नवीन सुविधा, योजना व प्रवाशांना मिळणाऱ्या या सेवा पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
रेल्वेच्या नवीन सुविधा, योजना व प्रवाशांना मिळणाऱ्या या सेवा पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

रेल्वेच्या नवीन सुविधा, योजना व प्रवाशांना मिळणाऱ्या या सेवा पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us