Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉक्टरांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त विधान ; म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
August 29, 2022
in जळगाव, राजकारण
0
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: शिंदे गटातील राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जळगावमध्ये एका कार्यक्रमात डॉक्टर यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे.

गुलाबराव पाटलांनी स्त्रारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा उल्लेख करत एक वादग्रस्त विधान केलं आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असं वादग्रस्त विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.  यावेळी गुलाबरावांनी चांगलीच टोलेबाजी केली. आम्ही जनरल फिजीशीअन आहोत. आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, 50 खोके एकदम ओक्के, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला हिणवलं जात आहे. याच टीकेवर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी टीका करणाऱ्यांना उघडपणे चॅलेंज दिलं.

“मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्‍यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके अशा नवीन नवीन घोषणा निघाल्या. मात्र ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ”, असं थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

31 ऑगस्टपासून 15 दिवस सावधान, ‘या’ राशींसाठी करावा लागणार अडचणीचा सामना

Next Post

धावत्या रेल्वेत इंजिनीअर भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

धावत्या रेल्वेत इंजिनीअर भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us