Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डिजीटल माध्यमांमुळे प्रत्येक स्मार्टफोनधारक पत्रकार – मिलिंद कुळकर्णी

najarkaid by najarkaid
June 10, 2019
in राज्य
0
डिजीटल माध्यमांमुळे प्रत्येक स्मार्टफोनधारक पत्रकार – मिलिंद कुळकर्णी
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात राज्यभरातील पत्रकारांचा सहभाग

जळगाव-  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जळगाव येथील कांताई सभागृहात 14 वे अधिवेशनात राज्यभरातील पत्रकारांचा सहभाग घेतला. पहिल्या सत्रात मान्यवरांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी जळगाव जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटिल, जळगाव महापौर सीमा भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, विश्वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, अतुल परदेशी, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, लोकमत निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी , लोकशाहीचे संपादक राजेश यावलकर यांच्यासह राज्यभरातील जिल्हाअध्यक्ष पदधिकारी यांची उपस्थिती होती. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात मिलिंद कुलकर्णी, राजेश यावलकर, वसंतराव मुंढे, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मार्गदर्शन केले. लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता असुन पत्रकारिता, पत्रकारांचे संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे असे माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले. माध्यमांचे बदलते स्वरूप याविषयावर भाष्य करताना मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, डिजीटल माध्यमांमुळे प्रत्येक स्मार्टफोनधारक पत्रकार झाले आहेत. त्यामुळे वास्तव आणि आभास याची आपणास जाणिव झाली पाहिजे. सतत अभ्यास, निरीक्षणातुन समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. वादाचे प्रसंग टाळले पाहीजे. अभ्यास, संयम आणि सर्वसमावेशक होऊन संविधानाच्या चौकटीत राहून कार्य केले पाहिजे असे सांगत ज्याप्रमाणे वृत्तपत्रांना आचारसंहिता आहे त्या प्रमाणे ईलेक्र्टोनिक व सोशल मीडीयावर नियंत्रण पाहिजे. राजेश यावलकर यांनी काळानुसार पत्रकारिता बदलत असुन त्यात विश्वासार्हता ही प्रिंट माध्यमांमध्ये आहे.काळानुसार सोशल मीडीयादेखील ही विश्वासार्हता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. वसंतराव मुंढे यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न केल्याचे सांगितले. दहा हजार कुटुंब सदस्य असलेला पत्रकार संघातील सदस्यांना पत्रकार संरक्षण कायदा पारित करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. सुत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वृत्तपत्र व पत्रकारांच्या विकासासाठी महामंडळ हवे – ना.गुलाबराव पाटील

Next Post

बहुजन समाज पार्टी जळगांव जिल्हा समिक्षा बैठकीचे आयोजन

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
बहुजन समाज पार्टी जळगांव जिल्हा समिक्षा बैठकीचे आयोजन

बहुजन समाज पार्टी जळगांव जिल्हा समिक्षा बैठकीचे आयोजन

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us