Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरे सरकार’चं खातेवाटप २ दिवसांत ठरणार

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in राज्य, राजकारण
0
ठाकरे सरकार’चं खातेवाटप २ दिवसांत ठरणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – महाराष्ट्रात महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या सत्तानाट्यानंतर  शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस  यांच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली असून, ते उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल आणि खातेवाटप कसं असेल याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. आगामी दोन दिवसांत खातेवाटपाबाबत ठरणार आहे, असं सांगण्यात येत आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. ते उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. उद्धव यांच्या रूपानं ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार आहे. मात्र, मंत्रिपदे आणि खातेवाटपाबाबत महाआघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. दुसरीकडे अजित पवार यांची या सरकारमध्ये काय भूमिका असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. खातेवाटपाबाबत काँग्रेस नेते थोरात यांनी माहिती दिली आहे. खातेवाटपाबाबत आगामी दोन दिवसांत ठरेल. तसंच कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदे कोणत्या पक्षाला किती द्यायची याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असं थोरात यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अजित पवार राजीनामा देणार हे अपेक्षित होते- खडसे

Next Post

नवनिर्वाचित आमदारांनी महिनाभरानंतर घेतली शपथ

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
नवनिर्वाचित आमदारांनी महिनाभरानंतर घेतली शपथ

नवनिर्वाचित आमदारांनी महिनाभरानंतर घेतली शपथ

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us