Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठरलं तर..! १३ जूनपासून धावणार सुरत-भुसावळ एक्सप्रेस, वेस्टर्न रेल्वेची घोषणा

Editorial Team by Editorial Team
June 11, 2022
in Uncategorized
0
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईहून भुसावळकडे येण्यासाठी २० उन्हाळी विशेष गाड्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : तब्बल अडीच वर्षानंतर सुरत-भुसावळ पॅसेंजर सुरु करण्याचा निर्णय वेस्टन रेल्वेने घेतला होता. ही गाडी पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेस म्हणून धावणार आहेत. ८ जून रोजी ही गाडी सुरु होणार होती, मात्र त्यापूर्वी सुरत भुसावळ रद्द करण्यात आल्याने  प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अशातच आता ही गाडी १३ जूनपासून धावणार असल्याचे वेस्टर्न रेल्वेने घोषित केले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर येथून चालणारी गाडी क्र. ५९०१३/५९०१४ सुरत- भुसावळ पॅसेंजर बंद करण्यात आली होती. सध्या निर्बंध उठविण्यात आल्यानंतर अनेक गाड्या सुरू करण्यात आल्या मात्र सुरत पॅसेंजर सुरू करण्यात आली नव्हती. या मागणीनंतर सदर गाडी सुरु करण्यात आली असून तीला एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आल्याने या गाडीच्या क्रमांकात बदल करण्यात आली असून ही गाडी आता १९०५/१९००६ सुरत भुसावळ एक्सप्रेस अशी झाली आहे. ही गाडी आता १३ जून पासून सुरु होणार आहे.

दरम्यान, गाडी क्र. १९००५/१९००६ सुरत भुसावळ एक्सप्रेसही ८ व ९ जून रोजी नियमित सुरु होणार होती. याबाबत मध्य रेल्वेने ६ जून रोजी नोटीफिकेशन जारी केले होते. मात्र वेस्टर्न रेल्वेने ७ जून रोजी जारी करण्यात आलेल्या ट्वीटवरुन ही गाडी अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने जाहीर केले होते. त्यामुळे वेस्टर्न व मध्य रेल्वेतील यांच्यामधील निर्णय वेगवेळे असल्याचे समोर आले होते. मात्र वेस्टर्न रेल्वेने १० जून रोजी सायंकाळी ५.०१ वाजता जारी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये (Tweet) गाडी क्र. १९००५/ १९००६ सुरत- भुसावळ एक्सप्रेस ही गाडी दि. १३ जून पासून पर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.

हे पण वाचा :

केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी.. गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती जाहीर

सावधान ! देशात कोरोनाची चौथी लाट? 24 तासांत इतके रुग्ण आढळले

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय ; शिवसेना उमेदवाराचा पराभव

अखेर प्रतिक्षा संपली ; मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती

पूर्वीच्या गाडी क्र. ५९०१३/५९०१४ सुरत -भुसावळ या गाडीला एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आल्यामुळे या गाडीच्या क्रमांकात बदल करण्यात आला असून आत ही गाडी १९००५/१९००६ सुरत भुसावळ एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी.. गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती जाहीर

Next Post

मुंबईत माझं घर नाहीये म्हणून बरंय नाहीतर…फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
Next Post
मुंबईत माझं घर नाहीये म्हणून बरंय नाहीतर…फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबईत माझं घर नाहीये म्हणून बरंय नाहीतर...फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us