Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी पाकने आळवला काश्मीरचा राग

najarkaid by najarkaid
February 21, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी पाकने आळवला काश्मीरचा राग
ADVERTISEMENT

Spread the love

इस्लामाबाद – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी पाकिस्तानने काश्मीरचा राग आळवला आहे. काश्मीर प्रश्नी आपल्या भारत दौऱ्यात काही ठोस पावले डोनाल्ड ट्रम्प उचलतील अशा विश्वास पाकिस्तानने व्यक्त केला आहे. डोनाल्ड ट्रम्प २४ व २५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते आइशा फारूखी यांनी सांगितले की, काश्मीर प्रश्नी मध्यस्थ म्हणून ट्रम्प यांनी इच्छुक असल्याचे सांगितले होते. याच मुद्यावर काही ठोस पावले ट्रम्प भारत दौऱ्यात उचलतील असेही त्यांनी सांगितले. चार अमेरिकन सिनेटरांनी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांना पत्र लिहून काश्मीर मुद्यावर त्यांचे लक्ष वेधले होते असेही फारूखी यांनी सांगितले.

दरम्यान, काश्मीर मुद्यावर कोणत्याही तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला भारताने यापूर्वीच विरोध दर्शवला आहे. काश्मीर प्रश्न हा भारत व पाकिस्तान दरम्यानचे असल्याचे भारताने याआधी स्पष्ट केले होते. तर, पाकिस्तान काश्मीरच्या मुद्यावर मध्यस्थ म्हणून अमेरिकेने भूमिका बजवावी यावर ठाम आहे. मागील वर्षी अमेरिका दौऱ्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी आपण मध्यस्थ म्हणून राहण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मेट्रो प्रकल्प पांढरा हत्ती ठरेल; जयंत पाटील यांचं भाकित

Next Post

राज्यपालांच्या निर्णयावर काही बोलायचं नसतं’

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Next Post
राज्यपालांच्या निर्णयावर काही बोलायचं नसतं’

राज्यपालांच्या निर्णयावर काही बोलायचं नसतं'

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us