Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रक थांबवून लुटमार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

najarkaid live by najarkaid live
March 22, 2023
in जळगाव
0
जळगाव जिल्हा नाकाबंदी दरम्यान पोलीस दलाची धडक कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  ट्रक थांबवून लुटमार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात असून याप्रकरणी चोपडा शहर पो.स्टे. CCTNS NO १३४ / २०२३ भादवि कलम ३९५, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यातील आरोपीना लवकरात लवकर अटक करण्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली.

पोलीस अधीक्षक एम. राज कुमार , चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, ऋषीकेश रावले, सहाय्यक पोलीस अधीक्षक, चोपडा भाग व  किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व  के.के.पाटील, पोलीस निरीक्षक, चोपडा शहर पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली पोह विजयसिंग पाटील, पोह अकरम शेख, पोह महेश महाजन, पोना परेश महाजन, रविंद्र पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव तसेच सपोनि संतोष चव्हाण, पोउपनिरी श्री घनश्याम तांबे, पोह दिपक विसावे, शेषराव तोरे, पोना प्रमोद पाटील, संतोष पारधी, प्रमोद पवार सर्व नेमणुक चोपडा शहर पो.स्टे. यांनी

गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे मोठ्या शिताफीने गेंदालाल मिल जळगाव येथून आरोपी १) नवाबखान गुलाबखान वय ३२, रा. शिवाजी नगर जळगाव, २) शहारुख खान शाबीर खान, वय ३०, रा. गेंदालाल मिल जळगाव, ३) सौरभ भुवनेश्वर लांजेवार, वय २५, रा. रायपुर छत्तीसगड, ४) जावेद खान नासीरखान, वय ३२, रा. गेंदलाल मिल जळगाव, ५) प्रदिप राध्योश्याम रायपुरीया, वय ३४, रा. गेंदलाल मिल जळगाव मुळ राहणार सेआमपुरा, ता. लाहार जि. भिंड मध्य प्रदेश यांना चोपडा शहर पो.स्टे. CCTNS NO १३४ / २०२३ भादवि कलम ३९५, ३२३, ५०६ या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इकडे लक्ष द्या! ३१ मार्चपूर्वी ‘ही’ महत्त्वाचे कामे हाताळा; अन्यथा वाढेल त्रास

Next Post

राजपूत ‘भामटा’ या जातीतील ‘भामटा’हा शब्द शिवीसारखा ; आमदार श्वेता महाले पाटील यांनी सभागृहात केली ‘ही’ मागणी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राजपूत ‘भामटा’ या जातीतील ‘भामटा’हा शब्द शिवीसारखा ; आमदार श्वेता महाले पाटील यांनी सभागृहात केली ‘ही’ मागणी

राजपूत 'भामटा' या जातीतील 'भामटा'हा शब्द शिवीसारखा ; आमदार श्वेता महाले पाटील यांनी सभागृहात केली 'ही' मागणी

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us