Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

झोका खेळताना दोरीचा गळफास लागला, अन्.. ; जळगावातील दुदैवी घटना

Editorial Team by Editorial Team
November 30, 2022
in जळगाव
0
झोका खेळताना दोरीचा गळफास लागला, अन्.. ; जळगावातील दुदैवी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. घरातच असलेला नायलॉनच्या दोरीचा झोका खेळत असताना झोक्याची दोरी गळ्यात अडकून गळफास लागल्याने 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. विधी स्वप्निल पाटील (वय-१८) रा. महाबळ, जळगाव असे मृत झालेल्या तरूणीचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, विधी पाटील ही तरूणी आपल्या आई तेजस्वीनी, वडील स्वप्निल पाटील आणि आजोबा यांच्यासह वास्तव्याला होती. ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण करीत होती. तिचे आई वडील यांचे शहरात कॉम्प्यूटर क्लासेसचा व्यवसाय आहे. मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाबळ येथील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर नायलॉन दोरीच्या झुल्यावर बसलेली होती. त्यावेळी घरात कुणीच नव्हते, झुल्याचा झोका घेत असतांना अचानक नॉयलॉन दोरीचा विधीच्या गळ्याला फास लागला.

त्यावेळी घरात कुणीही नसल्याचे तिचा गळफास लागल्याने मृत्यू झाला. तिचे आजोबांना तिच्या मोबाईलवर कॉल केला परंतू कॉल उचलत नसल्याचे पाहून घरी आले. वरच्या मजल्यावर विधीला झुल्याचा गळफास लागल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळता रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवू पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. विधी ही एकुलती एक मुलगी असल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मन सुन्न करणारी घटना ; लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या म्हणून पत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या…

Next Post

Mahaparinirvana Din ; महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post
Mahaparinirvana Din ; महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Mahaparinirvana Din ; महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

ताज्या बातम्या

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us