Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“झेंडूचं फुल” नाटकाला जळगावकरांचा उदंड प्रतिसाद

आ. राजूमामा भोळे यांच्यातर्फे आयोजन

najarkaid live by najarkaid live
September 29, 2024
in Uncategorized
0
“झेंडूचं फुल” नाटकाला जळगावकरांचा उदंड प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्यातर्फे “झेंडूचं फुल” हि अस्सल लेवा गणबोली भाषेतील, हसता हसता गंभीर भाष्य करणारी नाट्यकलाकृती सलग दोन दिवस छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दाखविण्यात आली. दोन्ही दिवस प्रचंड प्रतिसादासह जळगावकरांनी उपस्थिती दिली.

स्नेहयात्री प्रतिष्ठान निर्मित “झेंडूचं फुल” हे नाटक वीरेंद्र पाटील यांनी लेखन व दिग्दर्शन करून तयार केले आहे. त्याला राज्यशासनासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यात ७ कलाकारांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचे चित्रण दाखवून किती हाल अपेष्टा सहन करून तो स्वतःच्या परिवारासह समाज व देशासाठी योगदान देत असतो हे प्रभावीपणे सादर केले आहे. नाटकाच्या सुरुवातीला कलाकारांसह तंत्रज्ञांचा सन्मान खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे यांच्यासह माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेविका रंजना वानखेडे, गायत्री राणे, राजू मराठे, विजय वानखेडे, दीप्ती चिरमाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी खा. स्मिता वाघ यांनी मनोगतातून कलाकारांना शुभेच्छा देऊन प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासून शेतकऱ्याच्या कष्टाचे ऋण फेडले पाहिजे असे सांगितले. तर आ. भोळे म्हणाले, युवकांनी शेतीकडे वळले पाहिजे. शेती ओस पडते कि काय अशी स्थिती काही ठिकाणी दिसत आहे. आधुनिक शेती करून उत्पन्न घेता येते. शेतकरी राजा देशाचा पोशिंदा आहे. त्याला जगविणे हे समाज म्हणून आपले कर्तव्यच आहे, असेही आ. भोळे यांनी सांगितले. नाटक पाहण्यासाठी दोन्ही दिवस सभागृह हाऊसफुल्ल होता.

००००००००००००००००००००००००००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कंडारी, रायपूर गावातील असंख्य तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !

Next Post

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेसंदर्भात अंगणवाडी सेविकांची बैठक

Related Posts

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजनेसंदर्भात अंगणवाडी सेविकांची बैठक

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us