Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरूवात

najarkaid live by najarkaid live
September 2, 2022
in जळगाव
0
जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरूवात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.2 (प्रतिनिधी)- जैन चॅलेंज आंतर शालेय जळगांव जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला आज अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या फुटबॉल मैदानावर सुरूवात झाली. ही स्पर्धा साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुले २० संघ तसेच १७ वर्षाखालील मुले २५ संघ व मुली ८ संघ यांचा समावेश आहे. या स्पर्धेत प्रत्येक वयोगटातील ए बी सी डी व ई असे ग्रुप केलेले आहे या प्रत्येक ग्रुप मधून एक संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे उपाध्यक्ष श्री अभेद्य जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे श्री.अरविंद देशपांडे, श्री. रवींद्र धर्माधिकारी व प्रशिक्षक अब्दुल मोहसीन हे उपस्थित होते
या स्पर्धेत पंच म्हणून पवन सपकाळे, कौशल पवार, हर्षद शेख, दीपक सस्ते, निखिल पाटील, वसीम शेख, अमय तलेलकर,अर्पित वानखेडे, नीरज पाटील, कुलदीप पाटील, व अल्तमशखान हे काम पाहत आहे.

आजच्या १४ वर्षाखालील मुलांचे सामने
१. अंजुमन उर्दू स्कूल जामनेर विजयी विरुद्ध ए.टी.जांबरे विद्यालय जळगाव ४-१
२. अनुभूती इंटरनॅशनल स्कूल विजयी विरुद्ध एम.आय.तेली विद्यालय भुसावळ ४-०
३. इकरा रेसिडेन्शिअल स्कूल मोहाडी विजयी विरुद्ध ओरियन सी.बी.एस.ई विद्यालय २-१
अंजुमन विद्यालय जामनेर गोल करणारे खेळाडू अबू रेहान, फरहान खान तसेच अरहान खान यांनी दोन गोल केले
तर एटी झांबरे विद्यालय चा भावेश बोरगे याने एक गोल केला
अनुभूतीचे गोल करणारे खेळाडू ध्रुव बोजवानी,आयुष भोर तसेच अभिनव विजयस्वामी यांनी दोन गोल केले. इकरा रेसिडेन्शिअल स्कूल मोहाडीचे गोल करणारे खेळाडू मोहम्मद आरिफ व असमल खान यांनी प्रत्येकी एक गोल केला. आजच्या सामन्यात आराम खान,आयुष भोर व कौस्तुभ महाजन यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिक देण्यात आले.
आज पाच सामने
उद्या दि. 3 रोजी सकाळी नऊ वाजता १७ वर्षाखालील मुलांचे पाच सामने होणार आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बंडखोरांना निवडणुकीत पळताभूई थोडी होईल : चंद्रकांत खैरे

Next Post

जळगाव जिल्हा अधीक्षक प्रविण मुंडे यांनी घेतली अभिनव विद्यालयातील अभिनव उपक्रमाची दखल…!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव जिल्हा अधीक्षक प्रविण मुंडे यांनी घेतली अभिनव विद्यालयातील अभिनव उपक्रमाची दखल…!

जळगाव जिल्हा अधीक्षक प्रविण मुंडे यांनी घेतली अभिनव विद्यालयातील अभिनव उपक्रमाची दखल...!

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us