Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जि.प.निवडणूक; भाजपचे सर्व जि.प.सदस्य आजपासून सहलीवर !

najarkaid by najarkaid
December 29, 2019
in जळगाव
0
जि.प.निवडणूक; भाजपचे सर्व जि.प.सदस्य आजपासून सहलीवर !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक नवीन वर्षात ३ जानेवारीला होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर ६ जानेवारीला विषय समिती सभापती निवड होणार आहे. तत्पूर्वी काल शनिवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत भाजपच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पक्ष नेत्यांची बैठक झाली. यात अध्यक्ष रावेर लोकसभा मतदार संघातून तर उपाध्यक्ष जळगाव लोकसभा मतदार संघातून करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जि.प.पदाधिकारी निवडीमुळे राजकारण तापले आहे. बहुमत नसतानाही महाविकास आघाडीने देखील जि.प.वर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर फोडाफाडीचे राजकारण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भाजपचे सर्व जिल्हा परिषद सदस्य आज रविवारपासून सहलीवर जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

३ जानेवारीपर्यंत सर्व जिल्हा परिषद सदस्य जिल्ह्याच्या बाहेर असणार आहे. रविवारी दुपारपर्यंत सर्व जिल्हा परिषद सदस्यांना अध्यक्षांच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून त्यानंतर पुढील नियोजन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबत काही सदस्यांशी संपर्क साधले असता सदस्य सहलीवर जाणार असल्याच्या माहितीला अधिकृत पुष्टी मिळाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाईट नेता मिळणे महाराष्ट्राची चूक नाही, अमृता फडणवीसांचा पु्न्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Next Post

विवरे सह परिसरात ढगाळ वातावरणामुळे रुग्णसंख्यात वाढ

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
विवरे सह परिसरात ढगाळ वातावरणामुळे रुग्णसंख्यात वाढ

विवरे सह परिसरात ढगाळ वातावरणामुळे रुग्णसंख्यात वाढ

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us