Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात रात्री ध्वनीक्षेपक वाजविण्या करिता मिळाली ही सूट

najarkaid live by najarkaid live
January 12, 2021
in जळगाव
0
जिल्ह्यात रात्री ध्वनीक्षेपक वाजविण्या करिता मिळाली ही सूट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 12 (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या 22 ऑगस्ट, 2017 च्या निर्णयानुसार 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2021 या कालावधीत ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 चे नियम 5 (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापरावर श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2021 वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार पोलीस अधिक्षक, जळगाव यांनी जानेवारी ते डिसेंबर या काळात जळगाव जिल्ह्यात सालाबादप्रमाणे सण व उत्सव साजरे होणार असल्याचे कळविले आहे. त्याप्रमाणे यावर्षातील खालील साजरे होणारे सण आणि उत्सवांना सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सुट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वाजविण्यास सुट असलेले सण, उत्सव आणि त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे- छत्रपती शिवाजी महाराज जयंती- 19 फेब्रुवारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती-14 एप्रिल, महाराष्ट्र दिवस-1मे, गणेशोत्सव पाचवा दिवस-14 सप्टेंबर, गणेशोत्सव सातवा दिवस- 16 सप्टेंबर अनंत चतुर्दशी- 19 सप्टेंबर, नवरात्रोत्सव अष्टमी-13ऑक्टोबर, नवमी-14ऑक्टोबर, ईद ए मिलाद- 19 ऑक्टोबर, दिपावली-4 नोव्हेंबर, ख्रिसमस-25 डिसेबर, वर्षअखेर-31 डिसेंबर. याशिवाय तीन दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सूट देतांना मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व मा. न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही सुट राज्य शासनाकडून घोषीत शांतता क्षेत्राला लागू नसल्याने त्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक व आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांची राहिल. ध्वनीक्षेत्रक व ध्वनीवर्धक वाजवण्याकामी सूट दिल्यानंतरि ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करण्यात यावे. या नियमातंर्गत स्थापन केलेल्या प्राधिरणाने त्यांचेकडे प्राप्त तक्रारींवर मा. उच्च न्यायालयाने 16 ऑगस्ट, 2016 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे विवित पध्दतीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी मिळालेल्या सूटचा लाभ घेतांना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महामार्गाच्या कामास गती द्या – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

श्री. गो. से. हायस्कूल येथे स्वराज्य प्रेरक राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
श्री. गो. से. हायस्कूल येथे स्वराज्य प्रेरक राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

श्री. गो. से. हायस्कूल येथे स्वराज्य प्रेरक राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us