Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे सात बळी!

najarkaid live by najarkaid live
April 28, 2020
in जळगाव
0
भुसावळ : कोरोना बाधितांची संख्या दोन झाल्याने चिंता वाढली!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 22 झाली असून जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 7 बळी गेले आहे.यामुळे खान्देशात कोरोना बळीच्या संख्येत धुळे, नंदुरबार जिल्ह्याला देखील मागे टाकल्या गेले आहे.आतापर्यंत धुळे येथे 4 तर नंदुरबार येथे 1 रुग्णांचा कोरोना मुळे बळी गेला आहे.दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्याची डोकेदुखी वाढली आहे.

काल रात्री आढळून आलेल्या चार बाधित रुग्णांपैकी भुसावळातील एक डॉक्टर आहे तर दोन पंचचशील नगरातील आहे.पॉझिटिव्ह आढळून आलेल्या भुसावळ येथील महिला रुग्णावर उपचार केल्याचे समोर आले आहे. भुसावळ येथे सापडलेल्या कोरोना बाधितांचा तपासणी अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

जळगाव शहरात तब्बल 28 दिवसा नंतर आढळला कोरोना रुग्ण

तर जळगाव मधील जोशी पेठेतील एका रुग्णाचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जळगाव शहरात तब्बल 28 दिवसा नंतर कोरोना रुग्ण आढळला असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.जोशी पेठ मध्ये सापडलेल्या रुग्णावर जळगाव कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आलेल्या रुग्णांपैकी 52 रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले.
यामध्ये चार रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले असून उर्वरित 48 रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 19 वर्षीय युवतीचा केला बलात्कार :गुन्हा दाखल

Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगावात आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले !

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us