जळगाव – भडगाव, पारोळा, धरणगाव येथील 47 अहवाल प्राप्त. 45 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये वडजी, भडगाव येथील एक तर धरणगावच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.
तसेच एरंडोल येथे स्वॅब घेतलेल्या 72 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 501 झाली.