Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात आजपर्यंत 19.5 मिलीमीटर पाऊसाची नोंद

najarkaid by najarkaid
June 25, 2019
in जळगाव
0
जिल्ह्यात आजपर्यंत 19.5 मिलीमीटर पाऊसाची नोंद
ADVERTISEMENT

Spread the love

सर्वाधिक 56.5 मिमी पाऊस  जामनेर तर सर्वात कमी 2.9 मिमी पाऊस जळगाव

जळगाव- बहुप्रतिक्षेनंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 19.5 टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663.3 मिलीमीटर इतके असून मागील वर्षी 25 जून, 2018 पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त 83.3 टक्के म्हणजेच 12.6 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी मात्र 19.5 मिलीमीटर म्हणजेच मागील वर्षीपेक्षा 63.80 मिलीमीटर इतका कमी पाऊस पडला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक 56.5 टक्के इतका पाऊस जामनेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच 2.9 टक्के पाऊस जळगाव तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात 25 जून रोजी एका दिवसात 2.3 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय आजपर्यंत (25 जून, 2019) पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका – 2.9 मिलीमीटर (0.4 टक्के), जामनेर- 56.5 मि.मी., (7.8), एरंडोल- 7.5 मि.मी. (1.2), धरणगाव – 26.6 मि.मी. (4.3), भुसावळ – 34.2 मि.मी. (5.1), यावल – 19.6 मि.मी. (2.8), रावेर – 20.4 मि.मी. (3.1), मुक्ताईनगर – 6.8 मि.मी. (1.1), बोदवड – 10.3 मि.मी. (1.5), पाचोरा – 39.4 मि.मी. (5.3), चाळीसगाव – 20.8 मि.मी. (3.1), भडगाव – 12.8 मि.मी. (1.9) अंमळनेर – 14.1 मि.मी. (2.4), पारोळा – 10.6 मि.मी. (1.7), चोपडा – 10.0 मि.मी. (1.5) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 2.9 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रयत्न करावा – डॉ.पंजाबराव  उगले    

Next Post

अमळनेरात नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून निषेध

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अमळनेरात नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून निषेध

अमळनेरात नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून निषेध

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us