Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील 35 प्राथमिक आरोग्य केंद्रांना फोर्स ट्रॅक्स क्रुझर ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी 

najarkaid by najarkaid
May 28, 2020
in आरोग्य
0
जिल्ह्यातील 35 प्राथमिक आरोग्य केंद्रांना फोर्स ट्रॅक्स क्रुझर ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी 
ADVERTISEMENT

Spread the love

उदगीर (राहुल शिवणे)- कोवीड 19 बाबत आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरेन्स द्वारे दि.27 रोजी  पार पडली. यावेळी  जिल्ह्यांमध्ये करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपाययोजना बद्दल आढावा घेण्यात आला असता लातूर जिल्हा परिषदेकडे सध्या असलेल्या ऍम्ब्युलन्स या 2005 या वर्षी खरेदी केलेल्या असून त्यां गाड्यांची मुदत संपलेली आहे. त्या गाड्या जवळजवळ निकामी होत आलेल्या आहेत. आरोग्य केंद्रांसाठी नवीन ॲम्बुलन्स ची आवश्यकता असल्यामुळे या बैठकीमध्ये covid-19 आजाराच्या साथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपत्ती व्यवस्थापनासाठी 35 प्राथमिक आरोग्य केंद्रांना फोर्स ट्रॅक्स क्रुझर ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्री यांच्या कडे केली आहे.

covid-19 आजाराच्या साथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपत्ती व्यवस्थापन 2020-21 अंतर्गत जिल्ह्यामधील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना फोर्स ट्रॅक्स क्रुझर ॲम्बुलन्स ही उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे .

ह्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित देशमुख, लातूर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, लातुरचे महापाैर विक्रांतजी गाेजमगूडे,जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नूतन मराठा महाविद्यालयातील NCC च्या विद्यार्थ्यांनी सॅनिटाईझर वाटप करून केली जनजागृती

Next Post

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव लॉकडाऊन संपल्यावरच साजरा करावा-धनगर समाजाचे युवा नेते प्रकाश भैया नरवटे

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव लॉकडाऊन संपल्यावरच साजरा करावा-धनगर समाजाचे युवा नेते प्रकाश भैया नरवटे

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव लॉकडाऊन संपल्यावरच साजरा करावा-धनगर समाजाचे युवा नेते प्रकाश भैया नरवटे

ताज्या बातम्या

Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

April 8, 2026
4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us