Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र महत्वपूर्ण ठरणार :पालकमंत्री

tdadmin by tdadmin
August 15, 2021
in जळगाव
0
जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र महत्वपूर्ण ठरणार :पालकमंत्री
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत सुरु करण्यात येत असलेले जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय आवारात सुरु करण्यात येत असलेले जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र व आयुष्यमान योजनेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन या होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिलहा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार आदि उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात बाल स्वास्थ केंद्रासाठी 33.15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात. कोरोना काळात या इमारतीचे उद्घाटन करता आले नाही. परंतु या कोरोना काळात या इमारतीचा रुग्णांसाठी चांगला उपयोग झाला. आता बालकांना चांगले उपचार मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्राचा जिल्ह्यातील सामान्य कुटूंबांना फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले. तर या केंद्रातून नागरीकांना चांगल्या सुविधा मिळतील असा आशावाद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आशिया यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी या केंद्राची उभारणी, येथे मिळणार असलेले उपचार व सुविधा आदिबाबत माहिती दिली.

या केंद्राचा जळगाव शहराबरोबरच जिल्ह्यातील बालकांना फायदा होणार असून त्यांना उपचारासाठी इतर जिल्ह्यात जाण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे महापौर श्रीमती महाजन यांनी सांगितले.या कार्यक्रमास डॉ. संगीता गावीत, डॉ माधवी नेहेते यांच्यासह जिल्हा सामान्य रुगणालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आदि उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा परिषदेचा व्ही-स्कुल प्रकल्प कौतुकास्पद : पालकमंत्री 

Next Post

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ १० पदार्थांचा आहारात समावेश करा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ १० पदार्थांचा आहारात समावेश करा

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी 'या' १० पदार्थांचा आहारात समावेश करा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us