Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्याच्या विकासासाठी 436 कोटींचा आराखडा प्रस्तावित

najarkaid live by najarkaid live
January 17, 2020
in जळगाव
0
जिल्ह्याच्या विकासासाठी 436 कोटींचा आराखडा प्रस्तावित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यातील वार्षिक योजना राबविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत 436 कोटी 77 लाख 51 हजार रूपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान दि. 20 रोजी दुपारी 1 वा. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत या आराखड्यावर चर्चा होऊन त्यास मंजूरी दिली जाणार आहे.

राज्यात सत्तांतरानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनांच्या मंजूरीसाठी होणारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक देखिल लांबणीवर पडली होती. मागील आठवड्यातच पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर तातडीने जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेण्याचे आदेश ना. पाटील यांनी दिले. त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाची बैठक दि. 20 रोजी दुपारी 1 वा. नियोजन भवनात आयोजीत करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे राहतील.

सन 2019-2020 या अर्थिक वर्षात डिसेंबर अखेर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 70.62 टक्के, आदिवासी घटक कार्यक्रम- 71.79, आदिवासी घटक कार्यक्रम (ओटीएसपी) 44.13, अनुसुचित जाती उपयोजना 99.47 असा एकुण डिसेंबर अखेर 72.79 टक्के खर्च झाला आहे. उर्वरीत निधी दोन महिन्यात खर्च करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणांसमोर आहे.

सन 2020-2021 या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा 436 कोटी 77 लाख 51 हजार रूपयांचा आहे. प्रशासकीय यंत्रणांनी 304 कोटीची अतिरीक्त निधीची मागणी केली आहे. दि. 20 रोजी होणार्‍या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत या आराखड्याला पालकमंत्री मंजूरी देणार आहे.

जिल्हा वार्षिक योजनांचे प्रारूप आराखडे अंतीम करण्यासाठी नाशिक विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 31 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. सकाळी 10 ते 11 नाशिक, स. 11 ते 11.30 वा. नंदुरबार, स. 11.30 ते 12 धुळे आणि जळगाव जिल्ह्याची बैठक दुपारी 12 ते 1 यावेळेत होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खेळाडूवृत्ती जोपासून स्पर्धेत यश मिळवा- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Next Post

पोषण आहार ठेकेदाराकडून सीईओंच्या आदेशाला ठेंगा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पोषण आहार ठेकेदाराकडून सीईओंच्या आदेशाला ठेंगा

पोषण आहार ठेकेदाराकडून सीईओंच्या आदेशाला ठेंगा

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us